Summary of the Book
सत्यजित राय, इंगमार बर्गमन, डिसीका आदी जगातील श्रेष्ठ दिग्दर्शकांचे; पथेर पांचाली, चारुलता, वाइल्ड स्ट्रॉबेरीज, बायासिकल थीफ आदी श्रेष्ठ, उत्तम चित्रपट. या चित्रपटांच्या प्रत्येक दृश्यचौकटी उलघडून सांगणारे, प्रत्येक चित्रपटातील काळ व सामाजिक, आर्थिक भोवतालाचा वेध घेणारे दिग्दर्शकीय शैली आदींचे विश्लेषण करणारे ललितरम्य भाषेतील दीर्घ रसास्वाद, दुर्मिळ छायाचित्रांसह.