Boudhadhamma Ani Vyaktimatva Vikas - बौद्धधम्म आणि व्यक्तिमत्व विकास
बौद्धधम्म आणि व्यक्तिमत्व विकास
Not in Stock

 
Hard Copy Price: R 100 / $ 1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Book Review
Write a review

Nilam Sakpal
15/12/2017

सगळं छान - सुरळीत चाललेलं असताना सुद्धा मनात काहीतरी सलत असते. सुखाचा सदरा शोधण्यात असलेली- नसलेली सगळी शक्ती गमावून बसतो.पालक, शिक्षक, जवळचे मित्र यांपैकी कोणाकडेच मोकळे पणाने व्यक्त होता येत नाही. अशावेळी एखादे पुस्तक सुद्धा खूप मोठा आधार देऊन जाते. खट्टू झालेेल्या मनावर कसं काम करायचं हे ते पुस्तक शिकवते. डाॅ. शैलेंद्र घोडके यांचे " *बौद्धधम्म आणि व्यक्तिमत्व विकास"* हे पुस्तक नेमके हेच काम करते. लेखकाची साधी सोपी मांडणी, त्यामुळे स्वत:विषयी- जीवनशैलीविषयी नव्याने चिंतन करायला हे पुस्तक भाग पाडते . Thank You Dr. Satyakumar Shailendra Ghodke☺ Thank U Book Ganga for ur Super fast service. ☺
Jayashree Ghodke
15/12/2017

Really helpful
Nilesh Mandlecha
12 Jun 2017 05 30 AM

"बौद्धधम्म आणि व्यक्तिमत्त्व विकास" या आगळ्यावेगळ्या विषयांवर अतिशय सुरेख पद्धतीने मांडणी केल्याबद्दल डॉ. शैलेंद्र यांचे सर्वप्रथम अभिनंदन. आजच्या आधुनिक जीवनातील निगडित समस्यांना बुद्धांचे तत्त्वज्ञान कसे उपयुक्त आहे, तसेच धम्माचा आणि आधुनिक मानसशास्त्रातील संकल्पनांचा सुरेख सांगड घालण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे..... ध्येय निश्चित करणे, ध्येय न ठरविण्याची कारण, ध्येय गाठण्यासाठी आवश्यक टप्पे, ध्येय ठरवून ते लिहिणे का महत्त्वाचे आहे हे पुस्तकात उत्तम पद्धतीने मांडले आहे. निलेश मांडलेचा मानसशास्त्रज्ञ आणि एम.बी.ए. मनुष्य बळ विकास
Tbm
12 Apr 2017 05 30 AM

It's helpful for youth, parants and all
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat