Hard Copy Price:
10% OFF R 500R 450
/ $
5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
पंडित महादेवशास्त्री जोशी ह्यांनी म्हटलं आहे,'सगळ्या पुराणात भागवत हे सगळ्यात अवघड पुराण. ते सांगणारा पुराणिक हा फार मोठ्या ताकदीचा असावा लागतो'. शैलाताईनी पहिल्याच प्रयत्नात अनुवादासाठी हा ग्रंथ निवडावा हे कौतुकास्पदच. हे आव्हान त्यांनी समर्थपणे पेललं.कमला सुब्रमण्यम ह्यांचा 800 पानांचा ग्रंथ मराठी वाचकांना उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार.हा अप्रतीम ग्रंथ वाचतांना एक वेगळीच अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
रामायण आणि महाभारतावर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यामानाने भागवतावर फारशी पुस्तकं असल्याचं ऐकिवात नाही. ती उणीव ह्या पुस्तकाने भरून निघाली आहे.लहानपणापासून श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीती असतात . तसच नारायणाच्या आधीच्या सात अवतरांचीही माहीती असते. पण नारायणाच्या अनेक अंशावतारांची माहीती ह्या पुस्तकातून मिळते. तसेच माहीत असलेल्या अनेक कथा अत्यंत बारकाव्याने वाचायला मिळतात..
उद्धवगीता ही भगवतगीतेप्रमाणे परिचित नाही .तीही अतिशय सुलभ भाषेत सांगितली आहे. परमेश्वराच्या विभूती हे प्रकरण ही वाचनीय आहे.
अनुवाद करतांना क्लिष्ट शब्दांना अचूक प्रीतिशब्द शोधणं हे फार कठीण असतं पण शैलाताईंनी अगदी चपखल शब्द वापरले आहेत.
हे पुस्तक जारी इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद असला, तरी शैलाताईंच्या साध्या सोप्या रसाळ शैलीमुळे वेगळाच आनंद मिळतो .हे शिवधनुष्य लीलया पेलल्याबद्दल शैलाताईंचे मन;पूर्वक अभिनंदन. अशीच त्यांची अनेक पुस्तके आपल्याला वाचायला मिळवीत ही नारायणाच्या चरणी प्रार्थना
Vijay Patankar
11 Oct 2024 11 35 AM
Once you start reading this Book, you will not feel keeping it down till the end. Though many stories already read in the past from the books about Mahabharata and other Puranas, this book gives us a concise and comprehesive knowledge about what happened after Mahabharata. I shall give my heartfelt thanks to Shailatai for doing such a beautiful work by tranlating and bringing this book in Marathi for layman like me.
Milind M Kholkute
06 Oct 2024 06 05 PM
Completed reading the great text Shrimad Bhagwat of yours today.
It was a great experience to read Kamala jis work in Marathi.
Thank you so much for your herculean efforts, initiative and desire to propagate the knowledge.
The last philosophical part which is the toughest, has been explained very well and in full details.
You have done full justice to the original work by Kamala Subramanian ji.
I can only wonder and bow down to you.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Neeta Vidwans
27 Sep 2024 04 56 PM
A book written in very simple language and in stories form.A must read for everyone who wants to get more information on Shreemad Bhagwat.
The typeset,font,paper,binding are excellent.It is a book which every family must have at home to read frequently.