डिलीट केलेलं सारं आकाश
Delete Kelel Sara Aakash
Kavitasangraha
Navata Book World
Navata Books
Navata Granthvishwa
Navata Prakashan
Navataa Book World
Navataa Book World Navataa Books
Nawata Book World
Nawataa Book World
Nawataa Booka
Nawataa Books
Poem
Vaibhav Chaya
कवितासंग्रह
डिलीट केलेलं सारं आकाश
नवता ग्रंथविश्व
नवता प्रकाशन
नवता बुक वर्ल्ड
वैभव छाया
Pages: 114
Weight: 158 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 140
R 105
/ $
1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
PRASHANT SAWANT
17 May 2016 07 12 AM
khup chan kaita sangrah aahe....samajiktechi janiv zal ya kavitetun..
vaibhav dada aal the best... ajun eka pustakachi waat baghtoy
Shaymal Garud
18 Jun 2015 08 08 PM
आपल्या भूमीत समता-न्याय-बंधुता हा स्वातंत्र्योत्तर भारताला मिळालेला आधुनिक संवैधानिक विचारच पुरता रुजला नाही किंवा जिथे अजून फुले-आंबेडकरांचा विचार पचनी पडला नाही तिथे पाश्चात्यांचा उत्तर आधुनिक विचार लगेच आमच्या पुरोगाम्यांना रुचला आणि पटलाही. तिकडचा हा 'डिस्टन ड्रम'चा आवाज यांच्या कानी लगेच पडतोय, पण इथल्या मातीतल्या जातीय क्रूर हिंसा, दलित स्त्रियांची विटंबना व माणूसपण नाकारणाऱ्या व्यवस्थेविरोधात मात्र यांच्या पेनातली जराही शाई खर्च होत नाही किंवा निषेधाचे सूर उमटत नाही. आजही यासाठी पुन्हा त्याच जातीचा पीळ सोसलेल्या तरुण कवीला, वैभव छायाला आपल्या व्यवस्थेचे दुःख जागतिक वेशीवर टांगण्यासाठी स्वतःचीच लेखणी स्वतःला उचलावी लागते, तुमचं तथाकथित 'डिलीट केलेलं आकाश' या कवितासंग्रहातून.
PRASHANT
06 Aug 2014 04 48 PM
its so Good