Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
डॉ. नीतू मांडके यांच्या पत्नी डॉ. अलका मांडके यांनी त्यांच्या पतीसमवेत अनुभवलेल्या सहजीवनाची ही काहाणी आहे. डॉ. मांडके हे हृदयरोगतज्ज्ञ म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचं शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, पेशंटविषयी आस्था, समाजहिताची आच, कामाप्रती निष्ठा आणि तळमळ हे डॉ. अलका मांडके यांनी जवळून अनुभवलं होतं. डॉ. मांडके यांचं हे रूप पुस्तकातून समोर येतं. एक डॉक्टर आणि एक माणूस म्हणून त्यांचं दर्शन त्यातून होतं अनेक नामवंतांवर त्यांनी उपचार केले; मात्र सामान्यांसाठीही ते कायम झटले. हृदयरोगासंबंधी त्यांनी जागृती केली. सामन्यांवर, गरिबांवर उपचार करण्यासाठी एक हॉस्पिटल बांधायचं त्यांचं स्वप्न होत. त्यांचा पश्चात डॉ. अलका मांडके यांनी ते साकारलं.
सुंदर लेखन अलकाताई,जणू काही आम्ही प्रतेकक्षात ही सारी दुष्य पहातो.
डाॅक्टरां विषयी माहिती & त्याच्या तुमच्या जीवनाची कहाणीत खुप शुश्म बारकावे तुम्ही आमच्यापर्यंत पोहचवले आहेत.वाचून डोळे टिपले.
धन्यवाद!
शेवट खुप ह्रदयस्पर्श आहे.
Varoon Malgavkar
09 Mar 2013 08 43 AM
apratim................
आरती वाळेकर
21 Jun 2011 05 10 PM
हे पुस्तक वाचत असताना मी एखादा सिनेमाच बघत आहे कि काय असा भास झाला आणि जेव्हा पुस्तकाचा शेवट झाला तेव्हा नीतू मांडके हे व्यक्तिमत्व आपल्यात नाही यावर विश्वासच बसला नाही. डॉ.अलका मांडके यांनी त्यांचं जीवंत व्यक्तिमत्व रेखाटलं आहे.