डॉ. आनंदीबाई जोशी : प्रवास एका ध्यासाचा !
Anandibai Joshi Biography Charitre Dr Shruti Fatak Dr Shruti Phatak Dr. Anandibai Joshi Dr. Anandibai Joshi Pravas Eka Dhyasacha Dr. Shruti Fatak Dr. Shruti Phatak Madhushree Prakashan Shruti Fatak Shruti Phatak चरित्र डॉ श्रुती फाटक डॉ. आनंदीबाई जोशी डॉ. आनंदीबाई जोशी : प्रवास एका ध्यासाचा ! डॉ. श्रुती फाटक मधुश्री प्रकाशन श्रुती फाटक
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 48% OFF
R 580 R 300 / $ 3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
आनंदीबाईंवरील आतापर्यंत प्रकाशित झालेली पुस्तकं ही आनंदीबाईंच्या चरित्राच्या इमारतीचा पाया आहेत. पण जसजसा काळ बदलतो तसतशी परिस्थिती बदलते. नवनवीन संशोधनपर तंत्रज्ञानाच्या शोधांनी बरीच नवीन माहिती उपलब्ध होते. आनंदीच्या आणि गोपाळरावांच्या अमेरिकेतील वास्तव्याबद्दल अशीच बरीच नवीन माहिती उपलब्ध झाली आहे. लेखिका नंदिनी पटवर्धन यांच्या चाळीस वर्षांहून अधिकच्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे आनंदीच्या अमेरिकेतील वास्तव्यातील बारकावे त्यांना अधिक समजून घेता आले. एक व्यक्ती आणि एक स्त्री म्हणून आनंदीच्या भावभावनांचे या पुस्तकात उलगडलेले पदर मनोज्ञ आहेत. प्रत्येक घटनेमागे असलेले अनेक ज्ञात अज्ञात संदर्भ, परिश्रमपूर्ण संशोधन करूनच येथे मांडलेले आहेत.
१८७० ते १८९० हा काळ या पुस्तकात आपल्यापुढे अक्षरश: साकार झाला आहे.
मूळ पत्रं, विद्यापीठातील दस्तऐवज आणि इतर महत्वाच्या साधनांद्वारे केलेल्या संशोधनाच्या आधारे लिहिलेले हे पुस्तक डॉ. आनंदीच्या अद्भूत, तेजस्वी जीवनाबरोबरच ब्रिटिश इंडिया आणि यादवी युद्धोपरांत अमेरिका याचे एक तरल शब्दचित्र रेखाटते. या पुस्तकाचे वाचन हा निश्चितपणे एक समृद्ध करणारा आणि समाधान देणारा अनुभव आहे...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat