Home
>
Books
>
चरित्र
>
Agatha Christie And The Eleven Missing Days - अगाथा ख्रिस्ती अँड दि इलेव्हन मिसिंग डेज
अगाथा ख्रिस्ती अँड दि इलेव्हन मिसिंग डेज
Agatha Christi And The Eleven Missing DaysAgatha ChristieAgatha Christie And The Eleven Missing DaysAgatha KhrishtieAgatha KhristiAgatha Khristi And The Eleven Missing DaysAmbeeka SarkarAmbika SarkarAmbika SirkarBiographyCharitreJered KedPadmgandha PrakashanPadmgandhaa Prakashanअगाथा ख्रिस्ती अँड दि इलेव्हन मिसिंग डेजअंबिकाअंबिका सरकारचरित्रजेरेड केडपद्मगंधा प्रकाशनसरकार
Hard Copy Price:
R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 200R
160
/ $
2.05
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
रहस्यकथांची सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती यांचं हे चरित्र आहे. मात्र ते केवळ तिच्या आयुष्यातल्या अकरा दिवसांविषयीच आहे. रहस्यकथांची सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती यांचं हे चरित्र आहे. मात्र ते केवळ तिच्या आयुष्यातल्या अकरा दिवसांविषयीच आहे. हे अकरा दिवस अगाथा आपल्या घरातून बेपत्ता होऊन एका हॉटेलमध्ये गुपचूप राहिली होती. अगाथा बेपत्ता का झाली आणि सापडली कशी याची कहाणी सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली.
पण जेरेड केड यांनी या पुस्तकातून अगाथाच्या बेपत्ता होण्यातलं खरं रहस्य शोधून काढलं. या पुस्तकावर बीबीसीने लघुपटही केला होता. नव-याशी होऊ घातलेल्या फारकतीमुळे रागावून त्याच्यावर सूड उगवण्यासाठी अगाथाने बेपत्ता होण्याचे नाटय़ रंगवले खरे, पण त्यात तीच फसली. कारण त्यावर ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी मोठी खळबळ उडवून दिली. अगदी संसदेतही त्यावर प्रश्न विचारले गेले.
हे पुस्तक जेरेड यांनी भरपूर कष्ट घेऊन आणि संधोधन करून लिहिलं असलं तरी मूळ घटना एवढी छोटी आहे की, त्यासाठी पुस्तकाचा खटाटोप जरा जास्त वाटू शकतो. शिवाय ज्यांना अगाथा माहीत आहे, त्यांनाच या पुस्तकाबाबत विशेष आस्था असू शकते. अंबिका सरकार यांचा अनुवाद मात्र अतिशय नेमका आणि सफाईदार झाला आहे.