डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय महत्व आणी महात्म्य
Antararastriya Mahatva Ani Mahatmya
Dadu Mandrekar
Dr. Baabasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar Antararastriya Mahatva Ani Mahatmya
Dr. Babasaheb Ambedkr.
Ideological
Swayamdeep Prakashan
Vaicharik
आंतरराष्ट्रीय महत्व आणी महात्म्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय महत्व आणी महात्म्य
दादू मांद्रेकर
वैचारिक
स्वयंदीप प्रकाशन
Pages: 312
Weight: 550 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9788193307786
Hard Copy Price:
25% OFF
R 400
R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जागतिक व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाची उंची फार महान आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त या देशापुरतेच मर्यादित नाहीत तर त्यांचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि महात्म्य आहे. जगातल्या सर्व पुरोगामी माणसांना बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित केले आहे. मात्र भारतातील तथाकथित उच्चवर्णिय, थोर पत्रकार, चित्रकार, कलाकार, लेखक, विचारवंत, विद्वान यांनी सारे महात्म्य अजूनही लपविलेले आहे. पण माझ्या पद्धतीने ते उजागर करून त्या महान व्यक्तिमत्त्वाला तुमच्यासमोर मांडले आहे. या ग्रंथातील सर्व लेखण एका वेगळ्या धाटणीचे आहेत. बाबासाहेबांच्या ज्या पैलूंवर आतापर्यंत लिखाण झाले नाही त्या दुर्लक्षित पैलूंवर इथे प्रकाश टाकला आहे. यामुळे बाबासाहेबांशी संबंधित अनेक नवे संदर्भ विषय आपणास अभ्यासात येतील. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सद्य:स्थिती यावरही काही लेख मी या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. आज आंबेडकरी चळवळीतले अनेक जण बाबासाहेबांवर लिहितात पण नेमके माझ्या विचारांच्या अंगाने विचार करणारा कोणताच ग्रंथ मला सापडला नाही. म्हणून हा लेखन प्रपंच !