Lokakavi Sahir Ludhiyanvi - लोककवी साहिर लुधियानवी
लोककवी साहिर लुधियानवी
9789386493149 Akshay Manvani Anuvadit Biography Charitre Lokakavee Sahir Ludhiyanvi Lokakavi Saheer Ludhiyanvi Lokakavi Sahir Loodhiyanvi Lokakavi Sahir Ludheeyanvi Lokakavi Sahir Ludhiyanvee. Lokakavi Sahir Ludhiyanvi Milind Champanerkar Rohan Rohan Prakashan Rohan Prkashan Rohana Prakashan Rohun Rohun Prakashan Translated Translation अक्षय मनवानी अनुवादित चरित्र मिलिंद चंपानेरकर रोहन प्रकाशन लोककवी साहिर लुधियानवी लोककवी साहीर लुधियानवी
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 400 R 300 / $ 3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है...’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है...’, ‘वो सुबह कभी तो आएगी...’, `तुम न जाने किस जहाँ मे...', `मांग के साथ तुम्हारा... , `औरत ने जनम दिया मर्दों को..., `फैली हुई है...', `आसमाँ पे है खुदा...', `मन रे तू काहे ना धीर धरे...', `संसार से भागे फिरते हो...', ‘अल्ला तेरो नाम...', ‘अभी न जाओ छोडकर...', यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
या प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.
आपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा... लोककवी साहिर लुधियानवी.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat