Hard Copy Price:
10% OFF R 220R 198
/ $
2.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मधुरा वेलणकर - साटम या सुप्रसिध्द अभिनेत्रीचं हे पहिलंच पुस्तक. कलाजीवानातले आणि वैयक्तिक आयुष्यातले अनेक अनुभव तिच्या संवेदनशील मनानं टिपले आहेत आणि अगदी समोरासमोर गप्पा व्हाव्यात अशा साधेपणानं, अकृत्रिम शैलीत ते आपल्यापुढे मांडले आहेत. व्यक्ती, प्रसंग, घटना, स्मरणरंजन अशा अनेक गोष्टींचा धांडोळा घेणारं हे स्वभावगत स्वनिष्ठ लेखन आहे. अभिनेत्री या वालयामागील तुमच्या-आमच्यासारखीच सुख-दुःख बाळगणारी-जपणारी व्यक्ती यातून जाणवत राहते, आपली वाटते ! या पुस्तकालाही लोक आपलंसं करतील असा विश्वास आहे !!