Hard Copy Price:
20% OFF R 230R 184
/ $
2.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
13% OFFR 230R
200
/ $
2.56
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
सुंदर! एका बैठकीत वाचून पूर्ण केलं.
अनेक अनुभव मनाला स्पर्शून जातात...मंदिरात भेटलेली मुलं आणि त्यांना केलेली मदत वाचून निदा फाजलींचा शेर आठवला -
'घर से मस्जिद है बहोत दूर, चलो यूं कर ले
किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए'
इथे तर मंदिर समोरच होतं...
साचीचा प्रसंग आणि सुरुवातीची बस तिकिटाची घटनाही हुरहूर लावतात.
एक नव्हे, अनेक मानससरोवरांची परिक्रमा घडवलेली आहे.
शिवरंजनी, मालकंसचा समयोचित उल्लेखही लाजवाब!
- कुमार जावडेकर