Hard Copy Price:
R 240
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
नवजात बालकाची काळजी, त्याचे संगोपन त्याची वाढ, त्याला होऊ शकणारे आजार- त्यासाठी घ्यायची काळजी व घरी वा रुग्णालयातील उपचार, त्याची सर्वांगीण सुदृढता, त्याचा बदलता आहार, वगैरे वगैरे - एकूण बालकाची सर्वदृष्ट्या वाढ हाच ह्या पुस्तकाचा घरोघरी आवश्यकता असणारा विषय ह्या पुस्तकात हाच तिचा शिकण्या-शिकवण्याचा विषय असलेल्या लेखिकेने समर्थपणे हाताळला आहे. ह्या जिव्हाळ्याच्या विषयात क्लिष्टता येऊ न देता तो तिने आवश्यक त्या आकृत्या - रेखाचित्रे - कोष्टके ह्यांचा समर्पक उपयोग करून घेऊन शक्य तितका सुलभ-सोपा करण्याचा प्रयत्न केला आहे. माता होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या न् मातृत्वाचा अनुभव येत असलेल्या प्रत्येक स्त्रीला वाचावेसेच नव्हेतर संग्रहीच ठेवावेसे वाटेल असेच हे पुस्तक आहे. एक बालरोगतज्ज्ञानेही ते प्रशंसिलेले आहे. नर्सिंग कोर्स करणार्यानाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे.