Hard Copy Price:
10% OFF R 425R 382
/ $
4.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 425R
340
/ $
4.36
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
‘वैद्यकीय व्यवसाय हा आज व्यवसाय न राहता धंदा बनला आहे आणि तरीही प्रामाणिक, मार्गदर्शक डॉक्टर या व्यवसायात आहेत. या प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये डॉ. लीला गोखले (रानडे) यांचे स्थान अतिशय वरचे आहे. ‘माझी गोष्ट’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की मार्गदर्शक ठरेल,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी काढले. पुण्यातील शतायुषी स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. लीला गोखले (रानडे) यांच्या ‘माझी गोष्ट’ या आत्मकथनाचे आणि ई-बुकचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक नगरकर यांच्या हस्ते तीन जानेवारी २०१९ रोजी झाले. हे आत्मकथन मौज प्रकाशनाने प्रकाशित केले असून, ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’ने प्रकाशित केले आहे.