ChalavalDhanajay KhairDinmark PublicationEkInformationInformativeMahitiparManavadheekar Chalaval - Ek Mukt ChintanManavadhikarManavadhikar Chalaval - Ek Mookt ChintanManavadhikar Chalaval - Ek Mukt CheentanManavadhikar Chalaval - Ek Mukt ChintanManavadhikar Chalaval Ek Mukt ChintanManavadhikar Chalawal - Ek Mukt ChintanManavadhikar Chalawal Ek Mukt ChintanManavadhikar ChalvalManavadhikar ChalwalManawadhikar Chalaval Ek Mukt ChintanManawadhikar ChalvalManawadhikar ChalwalMukt ChintanShivajirao Thombareअधिकारएकएक मुक्त चिंतनचळवळचिंतनदिन्मार्कधनंजय खैरमुक्तमानवमानवाधिकार चळवळमानवाधिकार चळवळ - एक मुक्त चिंतनमानवाधिकार चळवळ एक मुक्त चिंतनमाहितीपरशिवाजीराव ठोंबरे
Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
देशात गेल्या काही वर्षांत मानवाधिकाराची बरीच चर्चा होत आहे. मानवाधिकाराचे रक्षण अनेक ठिकाणी होत नाही. मानवाधिकार पाळणे सरकारी यंत्रणेला त्रासदायक वाटत आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांना विविध अडचणींना व सरकारी जाचाला तोंड द्यावे लागत आहे. खरे तर मानवाधिकार ही केवळ आपल्या देशात निर्माण झालेली बाब नाही, किंवा ते फॅडही नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रसिद्ध केलेला मानवी हक्काचा जाहीरनामा या संदर्भात महत्त्वाचा आहे. जगातील सर्व देशांना तो बंधनकारक आहे. मानवी हक्क म्हणजे काय, त्याची जबाबदारी व वापर कसा करायचा, यासंबंधी सर्वांगीण विवेचन करणारे पुस्तक म्हणजे "मानवाधिकार चळवळ - एक मुक्त चिंतन' होय. डॉ. धनंजय खैर आणि डॉ. शिवाजीराव रामचंद्र ठोंबरे या दोघांनी या पुस्तकात मानवाधिकार चळवळ आणि या चळवळीसमोरची आव्हाने याचा सविस्तर वेध घेतला आहे.