Home
>
Books
>
पाकशास्त्र
>
Bhat,Pulav Veg Biryani 50 Prakar + Bhajya Ani Bhajyanche Anek Padarth - भात, पुलाव व्हेज बिर्याणी ५० प्रकार + भाज्या आणि भाज्यांचे अनेक पदार्थ
भात, पुलाव व्हेज बिर्याणी ५० प्रकार + भाज्या आणि भाज्यांचे अनेक पदार्थ
Bhajya Ani Bhajyanche Anek Padarth + Bhat Pulav Veg Biryani 50 PrakarBhatPakashastraPulav Veg Biryani 50 Prakar + Bhajya Ani Bhajyanche Anek PadarthRecipesSathe PrakashanVaijyanti KelakarVandana VelankarVandana WelankarWandana Welankarपुलाव व्हेज बिर्याणी ५० प्रकारपुलाव व्हेज बिर्याणी ५० प्रकार + भाज्या आणि भाज्यांचे पदार्थपाकशास्त्रभाज्या आणि भाज्यांचे पदार्थ + भातभातवंदना वेलणकरसाठे प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 190R 142
/ $
1.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
बटाट्याचे टुक, चटणीतले बटाटे, फुलगोभी मुस्सलम, दरबारी भेंडी, टोमॅटोच्या परड्या, चिजी पिनानी... या नावांचे पदार्थ ऐकलेत का कधी? नसतील, तर वैजयंती केळकर यांचे हे पुस्तक पाहा. या पुस्तकात अशा वेगळ्या पदार्थांबरोबरच नेहमीचे, पारंपारिक पदार्थही सापडतील. बटाटा, वांगी, भोपळा, फणस आदी विभाग करून त्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांच्या कृती दिल्या आहेत. शिवाय मसाले, भाज्यांची निवड आदींबाबत सल्लाही दिला आहे.
दुसऱ्या पुस्तकात वंदना वेलणकर यांनी भाताचे ५० प्रकार सांगितले आहेत. तिखट प्रकारात वांगी भात, लेमन राईस, मसाले भात, खिचडीचे वेगवेगळे प्रकार, डाळिंबी भात, रिसोटो यांच्या कृती दिल्या आहेत. तर गोड प्रकारात केशरी भात, शेवयांचा भात, अननसाचा भात, जर्दा पुलाव, बंगाली छाना पुलाव असा मेन्यू आहे.