चीपर बाय दी डझन
Anuvadit Biography Charitre Cheaper Cheaper By The Dozen Cheepar By The Dozen Chipar By The Dozen Dozen Frank Bunker Gilberth Kadambari Mangala Nigudkar Marathi Novel Mehata Publishing House Mehta Publishing House Novel Translated Translation Translator अनुवादित कादंबरी चरित्रे चीपर चीपर बाय द डझन चीपर बाय दी डझन डझन फ्रॅँक बंकर गिलब्रेथ मंगला निगुडकर मेहता पब्लिशिंग हाऊस
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 240 R 180 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
चिपर बाय द डझन' हे फ्रँक गिलब्रेथ या गृहस्थावर त्याच्या एका मुलीने व मुलाने लिहिलेले पुस्तक. चरित्रात्मक असूनही अत्यंत मनोवेधक व मनोरंजक आहे. फ्रँक गिलब्रेथ व्यवसायाने इंजिनिअर. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावी, यावर ते संशोधन करत व त्याचे प्रयोग आपल्या मुलांमुलींवर करत. त्यानी स्वत:ला जाणीवपूर्वक, ठरवून बारा मुले होऊ दिली. आपल्या मुलांना टंकलेखन, मॉर्सकोड, मोठमोठाल्या रकमांचे तोंडी गुणाकार, भागाकार त्यांनी स्वत:च्या पद्धतीने शिकवले. त्याचप्रमाणे फ्रेंच, जर्मन, भाषा, भूगोल, खगोलशास्त्र शिकवून प्रवीण केले होते. मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून शिष्टाचार, रीतरिवाज, याबरोबरच मुलांच्या समित्या बनवून त्यांच्यावर वर्षभराची धान्यखरेदी, वस्त्रप्रावरणांची खरेदी, वगैरे कामे सोपवली होती. घरात कोणत्याही गोष्टीत उधळमाधळ व बेजबाबदारपणा होऊ नये म्हणून एक काटकसर समितीही होती. या समितीतली मुले घरभर हिंडून जरूर नसताना पंखे, दिवे, पाणी वाया जात नाही ना हे पहात व चूक करणार्‍यास दंडही करत. फ्रँक गिलब्रेथ यांच्या सर्व उपक्रमात मानसशास्त्राची पदवीधर असलेली त्यांची पत्नी लिली सहभागी असे.
जागतिक पॉवर परिषद व व्यवस्थापन परिषद (आंतरराष्ट्रीय) इंग्लंड व झेकोस्लोव्हाकियात भरणार होत्या. या दोन्ही परिषदात भाषण करण्यासाठी फ्रँक गिलब्रेथ यांना आमंत्रण होते. तिकडे जायला निघालेले असताना त्यांना, स्वत:च्या गावातच टेलिफोनवरून आपल्या पत्नीला काही सुचना देत असतांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू येतो. त्यानंतर घरच्या कौटुंबिक मंडळाची बैठक घेऊन लिली फ्रँक गिलब्रेथ, पतीच्या जागी आपण या दोन देशात भाषण देण्यास जाण्याचे ठरवते. तिच्या गैरहजेरीत सर्व मुले अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून सर्व सांभाळण्याचे तिला आश्वासन देतात.
Book Review
Write a review

Himakar KOndagurla
12 May 2018 05 47 PM

excellent book very interesting
Dipali
09 Dec 2017 11 31 AM

this book is my all time favorite. I love this book. Very Nice book. Excellent.......
Supriya Kadam
20 Jan 2017 09 25 PM

Excellent Book...
Nishikant
02 Sep 2014 02 25 PM

Excellent book, must read for Parents.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat