Hard Copy Price:
26% OFF R 125R 93
/ $
1.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
अतिशय उत्कृष्ट, अप्रतिम, मनाला भावनारे लेखन. अनुप अशाच प्रकारचे व याच्यापेक्षा हि सरस असे लेखन तुझ्याकडून व्हावे हिच सदिच्छा.🌹🙏👌👌👌
nandini daiv
24 Sep 2021 09 39 AM
"एकांकिेका" या बद्दल फक्त ऐकले होते, कधी पाहिलेही नाहीये की काय असते, पण आज अनुप सर यांच्या मुळे ते शक्य झाले, त्यांनी लिहिलेली ही एकांकिका वरील पुस्तक अतिशय सुंदर आहे, आत्ता पर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी हे एक माझे खूप आवडते पुस्तक आहे, खास करून त्यामधील "आरोपी" ही एकांकिका जास्त आवडली...
अनुप सर तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Amol Desai - Actor
24 Sep 2021 07 22 AM
बऱ्याच दिवसांनतर दर्जेदार एकांकिका वाचायला मिळाल्या... थिएटर ओपन झाल्यावर परफॉर्म करायला पण आवडतील... 😍
खूप छान आणि अभ्यासपूर्ण लेखन... अनुपजी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 💐👍🏻😊💐
Devendra Chougule
23 Sep 2021 11 53 PM
अतिशय उत्कृष्ट.. आपल्या प्रतिभेचा हा अविष्कार मनाला भिडतो.. आपल्याकडून अशाच उत्तम कलाकृती घडत जावोत हीच सदिच्छा...!!!
nirbhay Ulaswar
23 Sep 2021 11 11 PM
अप्रतिम....👌👌👌. प्रत्येकाच्या संग्रही असावे अस पुस्तक... लेखक अनुप जत्राटकर सर तुमचं लेखन काळजात भिडते..
Anil Rabade
23 Sep 2021 10 55 PM
Nice book
Raj Alaskar
23 Sep 2021 10 10 PM
"निष्पर्ण पिंपळाच्या छायेत" हे प्रगल्भ लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचे पुस्तक वास्तवदर्शी आहे. रुळलेल्या व रूढ झालेल्या वाटेने जाताना सापडलेला एक वास्तवदर्शी दिशादर्शकच. हे पुस्तक वाचत असताना वाचकांची होणारी मनाची मशागत, परिघाबाहेर जाऊन लेखकाने केलेली मांडणी व प्रतिभशक्ती उत्साह निर्माण करते.
Ranjit Mane
23 Sep 2021 09 32 PM
निष्पर्ण पिंपळाच्या छायेत हा एकांकिका संग्रह म्हणजे नाट्य कलावंतांसाठी पर्वणीच आहे.