Summary of the Book
लौकिक न्यायांना लाभलेली पार्श्र्वभूमी, त्यामागील कथा व त्यातील सार येथे ललितपद्धतीने उलगडून दाखविले आहेत.
संस्कृत भाषा आणि संस्कृत वाङ्मयावरील विशुद्ध प्रेमापोटी प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक संस्कृत सुभाषिते, लोककथा, यात आढळून येणारे मनुष्य स्वभावाचे विविध पैलु व त्यातून निर्माण झालेला न्याय म्हणजेच लौकिक न्याय.