AatmacharitraAnuvaditAutobiographyChitra ValimbeFictionInIn The PackJockar In The PackJocker In The PackJokerJoker In The PackKadambariMarathi NovelNiraj PahlajaniNovelPackRitesh SharmaRohan PrakashanTheTranslatedTranslationअनुवादितआत्मचरित्रइन्इन् द पॅककादंबरीचित्रा वाळिंबेजोकरजोकर इन् द पॅकदद पॅकनीरज पहलाजानीपॅकरितेश शर्मारोहन प्रकाशन
Hard Copy Price:
R 140
/ $
1.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
‘आय.आय.एम.’मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणार्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा. वास्तवदर्शी चित्रण, ‘राजकीयदृष्टया अचूक’ गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात. उत्तेजित होणं, निराशा येणं, मन:क्षोभ होणं, अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ‘काम’ सर्वोत्तमरीत्या पार पाडलय... आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ‘आय.आय.एम.’च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना ! या कादंबरीचं वाचन म्हणजे खूपच रंजक असा अनुभव ठरतो. ‘एमबीए’ शिक्षण व्यवस्थेच्या अंतरंगाबाबत एका व्यक्तीने ‘अंतस्था’च्या भूमिकेतून चितारलेला असा हा अनुभव आहे. जरी ही काल्पनिक गोष्ट असली तरी त्या गोष्टीचा वास्तवाशी इतका निकटचा संबंध आहे की बहुतांश ‘एमबीए’ पदवीधारकांना स्मरणरंजनाचा अस्सल अनुभव प्राप्त होईल... आणि कदाचित् काहींच्या मनात चीडही निर्माण होईल ! आजच्या पिढीच्या स्पर्धात्मक जीवनाचं वेधक चित्रण...