Summary of the Book
विद्यार्थी दशेच्या काळात शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी अनेक वाद-विवाद, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, त्यात त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. प्रस्तुत पुस्तकात वत्कृत्व गुण कसे बाणावेत, सभेत कसे बोलावे, समयसूचकता अशा आणि इतर विषयी बहुमोल मार्गदर्शन केले आहे.