Home
>
Books
>
आरोग्यविषयक, माहितीपर, मार्गदर्शनपर
>
Aaisathi Balasathi Garbharpanatil Sanskar- Kalaji Adhi V Nantar - आईसाठी बाळासाठी गर्भारपणातील संस्कार- काळजी आधी व नंतर
Hard Copy Price:
25% OFF R 270R 202
/ $
2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रसूतीकाळी आणि प्रसूतीपश्चात काय करावं, काय करू नये याविषयीची माहिती असणं गरजेचं असतं. या सगळ्यागोष्टीची माहिती प्रत्येक आई-वडिलांना असतेच असं नाही. दररोज भेडसावणा-या या प्रश्नांची शास्त्रशुद्ध आणि त्याच वेळी अतिशय सोप्या भाषेत उत्तरं देण्याचा प्रयत्न ‘आईसाठी बाळासाठी’ या पुस्तकात डॉ. सोनाली वनगे यांनी केला आहे.
अल्लड कुमारीकेचे प्रगल्भ आईमध्ये रुपांतर होते, तेव्हा ती अनेक अवस्था पार करते. शारीरिक, मानसिकमानसिक बदलांना सामोरी जाते. या अवस्थेचे आणि त्या वेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे शोधण्याचा प्रयत्न डॉ. सोनाली वनगे यांनी या पुस्तकात केला आहे. गर्भावस्थेपासून बालसंगोपनापर्यंत प्रत्येक टप्प्यांची अर्थपूर्ण माहिती पुस्तकात सचित्र देण्यात आली आहे.
गर्भाची वाढ, प्रसुतीपूर्व तयारी, प्रसुती नंतर, बाळाचा सांभाळ, संगोपन, मानसिक वाढ, मुलांचा आहार, शिक्षण, आदी प्रकरणांमधून विस्तृत माहिती आली आहे. या सर्व काळात चालणे, बसणे, उठणे, यांसारख्या सामान्य क्रीयांपासून ते योगासनांपर्यंत मार्गदर्शन केले गेले आहे .
Must read Book for new moms and mom to be... atishay sundar prakare he Book lihilay it feels like a mother to guiding me every phase of pre & post pregnancy .Thanks Sonali mam
Mugdha kalan
12 Jul 2013 05 30 AM
Dear Mam,
I went through your book and found it to be the awesome. I think that every mother in the world needs your guidance. I just wanted to ask you that would you please give your book to patient who is not under your treatment?.......... yours always Mugdha kalan