Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
नर्मदा नदीची पायी परिक्रमा करण्याची अनेक जणांना इच्छा असते. पण दीर्घ कालावधी आणि मार्गातील अडचणींबद्दल शंका असते. या शंकांचे निरसन मधुकर संत यांच्या 'नमामि मातृ नर्मदे ...' या पुस्तकातून होते. लेखक, त्यांचे बंधू, बहीण व मेव्हणे यासाठीच्या आसपास असलेल्या चौघांनी तीन हजार किलोमीटरची ही परिक्रमा १३३ दिवसांत पूर्ण केली. मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर येथून प्रारंभ केल्यापासून परिक्रमेतील प्रत्येक दिवसाची रोजनिशी यात दिली आहे. परिक्रमेतील नर्मदा मैयाचे महत्त्व यातून सांगत तिच्या सहवासातील अनुभव कथन केले आहे. परिक्रमेतील सांकेतिक शब्द, मार्गात भेटणारे साधू- महाराज, त्यांचे आदरातिथ्य, सामान्यांना वाटणारी आस्था कळते. मार्गात अगदी पाय दुखण्यापासून आलेले अनेक अडथळे, संकटे व मैयेच्या ओढीने त्यावर केलेली मात याबाबत वाचताना वाचकांच्या मनातही परिक्रमेबद्दल कुतुहल निर्माण होते. तारीख वार असलेल्या या रोजनिशीत रोजचा दिवस, निघण्याचे ठिकाण व वेळ, त्या दिवसात कापलेले अंतर व लागलेला कालावधी पोचण्याचे ठिकाण व वेळ पहिल्या दिवसापासून चाललेले अंतर याचीही नोंद दिली आहे.
Excellent Book! Those who are planning to do Narmada Parikrama should read this book before planning the Parikrama. Experience of the author will be very helpful while doing Parikrama. This is true and real experience of Parikrama and very well narrated in simple language by the Author! Great efforts and all the best! Narmada Mata Ki Jai