Hard Copy Price:
25% OFF R 120R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
खूपच छान कथा आहेत. प्रत्येक कथा मनाचा तळ गाठणारी आहे..खूप वाजवी दरात उत्तम, दर्जेदार लिखाण..प्रत्येकाने नक्की वाचावे असे साहित्य.. लेखिकेचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..
जयश्री
03 Jul 2021 09 09 AM
खूप सुंदर पुस्तक, सगळ्यांनी जरूर वाचावं. आपल्याच भावना पण आपल्याकडून दुर्लक्षित झालेल्या या घटनांना पुन्हा नव्याने नव्या दिशेने नेणारे पुस्तक म्हणजे मनाच्या बांधावर. वाजवी किंमतीत एक चांगले साहित्य मिळते आहे, याचा सर्वांनी जरूर लाभ घ्यायला हवा.
Jitesh Raul
01 Jul 2021 11 12 AM
खूप छान लिहलास पुस्तक भक्ती....... पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
भक्ती राऊत
01 Jul 2021 08 51 AM
उत्कृष्ट लघुकथा. मनातील अनेक भावनांना सहज शब्दात मांडले आहे या पुस्तकात. लेखिकेच्या लिखाणाचे खूप कौतुक.
तुमचे पुढचे नवीन पुस्तक कधी वाचायला मिळणार?
Prashant Vilas Joshi
30 Jun 2021 09 53 PM
मनाच्या बांधावर, मनातील भावनांना वाट करून देणारी सुंदर रचना, साध्या शब्दांत मांडलेला उत्कृष्ट कथा संग्रह.