पॉलिक्लिक
मत तुमचं, मेंदू कुणाचा ?
9789353610425 Journalism Mat Tumcha Mat Tumcha Mendu Kunacha Mendu Kunacha ? Paris Publication Patrakarita Policlicks Politics And Digital Media Polyclick Sam TV Patrakar Sonali Shinde Sonali Shinde Patrakar पत्रकारिता परिस पब्लिकेशन पॉलिक्लिक मत तुमचं मेंदू कुणाचा ? राजकारण आणि डिजिटल युग सोनाली शिंदे
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
ऐतिहासिक महत्त्वाच्या अशा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, सोनाली शिंदे यांचे 'पॉलिक्लिक' हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत तुम्ही जे मत देत आहात, ते 'सोशल मीडिया' ने निश्चित केले आहे, हे कदाचित सहजपणे समजणार नाही. मोबाईल नावाचे साधन एका क्लिकसरशी आपल्यालाच वापरून घेत असताना, ते जाणवूही नये, असा हा गोंधळाचा काळ! 'मत'आपले खरेच, पण मेंदू कोणी भलताच! गेल्या दशकात, जगभरातील क्रांती-आंदोलने-सत्तांतरे-निवडणुकांनी हे अधोरेखित केले आहे. अशा विश्वव्यापी मीडियाशाहीचे सर्वकष चित्र तर हे पुस्तक रेखाटतेच, पण अनेक कारस्थानांचा, खोटारडेपणाचा पर्दाफाशही करते.
या तीव्र कोलाहलात ज्यांना स्वतःचा आवाज हरवू द्यायचा नाही आणि सजग नागरिक म्हणून असणारी आपली भूमिका सोडायची नाही, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरावे.
आता 'साम टीव्ही' त असलेल्या आणि राजकीय पत्रकार म्हणून अल्पावधीत लक्षणीय काम करणाऱ्या सोनाली शिंदे यांनी महापालिका ते लोकसभा निवडणुका, २०१४ चे भारतातील-महाराष्ट्रातील सत्तांतर, पुलवामा हल्ल्यानंतरचे काश्मीरमधील वास्तव, अण्णा हजारे यांचे आंदोलन,
मुंबई-दिल्लीतील वेगवेगळी शेतकरी आंदोलने, आदिवासी मोर्चे असे थेट वृत्तांकन केले आहे. प्रिंट, टीव्ही, डिजिटल, तसेच मोबाईल जर्नलिझम असे सर्व प्लॅटफॉर्म्स वापरणाऱ्या सोनाली यांचे 'सोशल मीडिया' आणि राजकारण हे अभ्यासाचे विषय आहेत. मुंबईतील पत्रकार तरुणीने लिहिलेले हे पुस्तक त्यामुळेच एका रीपोर्ताजचाही अनुभव देते.
Book Review
Write a review

Ravindra Shinde
16 May 2019 09 46 AM

सोशल मिडिया क्रांती करतो. सोशल मिडिया कडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लिहिले आहे. सहजसुंदरीत्या लिहिण्याची निसर्गाची देणगी व घेतलेलं कष्ट यातुन ही कलाकृती बहरली आहे. सध्या सोशल मिडिया, वर्तमानपत्र व टीव्ही चे काम करत आहे. आनंदात वाचायला मिळाले. रटाळपणा शोधुनपण सापडत नाही.
Shubham
12 Apr 2019 08 05 PM

जबरदस्त पुस्तक. Must Read
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat