Summary of the Book
* तबल्याचे प्रारंभिक शिक्षण गृरुवर्य गोविंद माजगांवकर यांचेकडे घेतले. पं. आमोद दंगडे यांचेकडे गेली १० वर्ष पुढील शिक्षण सुरू.
*आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत अलंकार -तबला या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर दिवितीय क्रमांक प्राप्त
*गेली १० वर्ष महर्षि नवल संगीत महाविद्यालयामार्फत विद्यादानाचे कार्य सुरू.
* ऑल इंडिया रेडियो (सांगली ) B High Grade Tabla मान्यताप्राप्त कलाकार.
*गांधर्व महाविद्यालय मंडळच्या परीक्षांकरिता 'परीक्षक' म्हणून कार्यरत.
*भारतातील विविध संगीत महोत्सवांमधून स्वतंत्र तबला वादन व अनेक मान्यवर कलाकारांबरोबर साथसंगत तसेच विविध संगीतपर कार्यशाळांमधून मार्गदर्शक म्हणून कार्य.
* कोल्हापूर येथील गायन समाज देवल बल्ब व संगीत - नाट्य शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ येथे काही वर्ष मानद तबला साथीदार म्हणून कार्य तसेच भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे तबला अध्यापनाचे कार्य.
*कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील संगीत सेबेसाठी तबलावादक म्हणून कार्यरत.
*सद्गुरूतीर्थ प्रकाशनामार्फत अध्यात्मपर लेखनकार्य :
1) श्री सद्गुरु नित्योपासना २) संत अमृतवाणी (भजनसंग्रह )