Summary of the Book
लठ्ठ पगार कमावणारा कंपनीतील मॅनेजर असो, की फक्त चूल अन् मूल सांभाळणारी गृहिणी असो, मध्यमवर्गीय कारकून असो की कारखान्यात राबणारा मजूर, शेती करणारा शेतकरी असो की छोटा दुकानदार असो, कुणालाही सुरक्षित गुंतवणूक कोणती ? यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.