Hard Copy Price:
R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
जग जवळ आले असून, माणसांच्या गरजा, आवडीनिवडी, जीवनशैली यात बदल झाला आहे, होत आहे. पारंपारिक विचारांची जागा नाविन्याने घेतली आहे म्हणूनच या एकविसाव्या शतकात व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. आपण जे करत आलो तेच करत राहणे आता परवडणारे नाही, हे व्यावसायीकांनी आणले आहे. तंत्रविज्ञान, स्पर्धा, ग्राहकांच्या बदलत्या मागण्या अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी सतत नव्या कल्पना रुजविणे आवश्यक ठरत आहेत. नवनिर्मितीसाठी व्यवस्थापनाने पाठींबा देऊन सर्व साधनसामग्री उपलब्ध केली पाहिजे. नवनिर्मितीसाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण कसे देते येईल याचे मार्गदर्शन प्रमिला डी क्रूझ यांनी थिंकींग क्रिएटीव्हली अॅट वर्क'यामध्ये केले आहे. बिझनेस स्कूलचे विद्यार्थी, व्यवस्थापक, प्रशिक्षणार्थी कर्मचारी, व्यवसाय विकसित करू इच्छीणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. याचा मराठी अनुवाद उमाशशी भालेराव यांनी केला आहे.