Home
>
Books
>
Mehta Publishing House
>
Hergiricha Porkhel The Spy Game' Ya Ingraji Pustakacha Marathi Anuvad - हेरगिरीचा पोरखेळ 'द स्पाय गेम' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद
हेरगिरीचा पोरखेळ
'द स्पाय गेम' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद
AnuvaditGeorgina HardingGudhkathaHergireecha PorkhelHergiricha PorakhelHergiricha PorkhelHergiricha Porkhel ( The Spy Game)KadambariMehata Publishing HouseMehta Publishing HouseMysteryNovelThe Spy GameThe Spy Game (Marathi)The Spy Game MarathiThe Spy Game' Ya Ingraji Pustakacha Marathi AnuvadTranslatedTranslationUjjwala Gokhaleअनुवादितउज्ज्वला गोखलेकादंबरीगुढ कथागूढ कथागुढकथागूढकथाजॉर्जिना हार्डिग'द स्पाय गेम' या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादमेहता पब्लिशिंग हाऊसहेरगिरीचा पोरखेळ
Hard Copy Price:
R 280
/ $
3.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
युरोप-अमेरिकेत हेरगिरी, रहस्यमयता, अद्भुतता या विषयांवरील कथा-कादंबऱ्यांचं मोठं आकर्षण आहे. त्यामुळे या विषयांवरील कथा-कादंबऱ्या मोठय़ा प्रमाणात लिहिल्या-वाचल्या जातात. जॉर्जिना हार्डिग या अशाच रहस्यमय कादंबऱ्या लिहिणाऱ्या ब्रिटिश लेखिका आहेत. त्यांची 'द सॉलिटय़ूड ऑफ थॉमस केव्हज' ही पहिली कादंबरी बरीच गाजली. त्यानंतर त्यांनी 'द स्पाय गेम' ही कादंबरी लिहिली. तिचा हा मराठी अनुवाद. अद्भुतता आणि नाटय़मता ही दोन या कादंबरीची वैशिष्टय़ं आहेत.
१९६१ मधील हिवाळ्यातील एका गोठलेल्या सकाळी कॅरोलिन अचानक गायब होते. त्यानंतर आठ वर्षांची अॅना आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ पीटर यांना त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे, एवढंच सांगितलं जातं. पण आपली आई हेर होती, याची तिच्या बोलण्यातून आलेली पुसटशी कल्पना आणि नंतर वर्तमानपत्रातील बातम्या यातून पिटर-अॅना वेगवेगळ्या कल्पना करतात. पुढे मोठेपणी अॅना आईचा शोध घ्यायला लागते, त्यातून तिला कल्पनातीत सत्य समजते. त्याची ही गोष्ट आहे.
अतिशय हळूवार मांडणी आणि मन हेलावून टाकणारे प्रसंग यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.