Home
>
Books
>
व्यक्तिचित्रण, चरित्र, अनुवादित
>
Aagishi Khelatana Saat Stree Karykartyancha Sahpravas - आगीशी खेळताना सात स्त्री कार्यकर्त्यांचा सहप्रवास
आगीशी खेळताना
सात स्त्री कार्यकर्त्यांचा सहप्रवास
7 Women ActivistsAageeshi KhelatanaAagishee KheltanaAagishi KhelatanaAgishi KhelatanaAnupamlataAnuvaditBiographicalBiographyCharitreClashes With FamilyKavita MahajanKawita Mahajan 7 Women Activist CotravellerManovikas PrakashanRamshilaRebelious ActivistReshma AnsariRucha NagarRucha SinhSaat Stree Karykartyancha SahpravasSeven Women ActivistShashi VaishyaShashibalaSvarbalaTranslatedTranslationTwo Lost LifeTwo Of Activist Lost LifeVibha VajpeyiVyaktichitranWorking Of & Women Activistअनुवादितआगीशी खेळतानाकविता महाजनचरित्रमनोविकास प्रकाशनव्यक्तिचित्रणसात स्त्री कार्यकर्त्यांचा सहप्रवास
Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
उत्तर प्रदेशातील नऊ सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले हे लेखन आहे. त्यातील दोघी जणी पहिल्या फळीत, तर सात जणी गाव पातळीवर क्षेत्रकाम करणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे या लेखनाला वेगळे परिमाण लाभले आहे.
खूप वेगळे अनुभवविश्व त्यातून प्रगट होते. स्त्रीविषयक अनेक प्रश्न यांतून उपस्थित होतात. चळवळीतील कार्यकर्त्या स्त्रियांचे जग, त्यांची सामाजिक स्थिती, वैचारिक आंदोलने, स्वयंसेवी संस्था असे वेगळे जग समजते.
'आम्ही अबला नाहीच, पण अडाणी विचारशून्य याचकही नाही, ' हा विचार या स्त्रियांच्या लेखनातून समोर येतो. बोलीभाषेचा वापर, साधी - सोपी मात्र आशयगर्भ भाषा ही लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.लेखिका कविता महाजन यांनी केलेला अनुवाद मूळ लेखन वाटावा एवढा सरस!