Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
निसर्गाच्या डोहामध्ये मनसोक्त डुंबताना , कविच्या सामाजिक संवेदनाही काळजापासून काळजापर्यत पोहचतात. एक वेगळ काव्यसंग्रह एक वेगळीच छाप सोडतो.
Suhas Chavan
11 Jul 2019 08 36 PM
खुप सुंदर कवितासंग्रह,वेगवेगळ्या रचना एकाच पुस्तकात वाचण्याचा पहिलाच अनुभव.निसर्ग, प्रेम,सामाजिक रचना एका ठिकाणी वाचायला मिळाल्याने मनस्वी आनंद झाला.आपल्या कविता खुप सुंदर असतातच त्या पुस्तक स्वरुपात सर्व वाचकांनाही आवडतील.पुढील वाटचालीस शुभेच्छा !
संदिप माने
11 Jul 2019 03 43 PM
उत्कृष्ट कवितासंग्रह... सहजसोप्या काळजातील शब्दांचा काळजांशी संवाद.. निसर्ग,प्रेम आणि सामाजिक कवितांची क्रमवारीने विभागणी.पुढील लेखणास खंडीभर शुभेच्छा !
सुनिल पवार
11 Jul 2019 12 39 PM
खूप छान कवितासंग्रह आहे हा, बहुतांश कविता गेय असून थेट काळजापर्यंत पोहचतात. आजपर्यंत माझ्या वाचनात आलेल्या संग्रहापैकी हा उत्कृष्ट संग्रह असून संग्रही ठेवावा असा आहे.