Hard Copy Price:
25% OFF R 160R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
19% OFFR 160R
130
/ $
1.67
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
प्राध्यापिका कुंदा महादेवकर यांचे हे आत्मचरित्र अनेक गोष्टींची माहिती देते. इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या या बाईंनी किती सजगपणे आणि एक व्रत म्हणून शिक्षण क्षेत्रात काम केले ते कळते. उद्योगपती कल्याणी यांच्या नातवाला त्यांनी मार्गदर्शन केले तो किस्सा त्यांच्या कामाची पद्धत लक्षात आणून देणारा आहे. मुलीच्या डोळ्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कुणालाही प्रेरणा मिळावी असे आहेत. आयुष्यात त्यांनी नेहमी सकारात्मक पद्धतीने काम केले. आपल्यावर आलेल्या कॅन्सरच्या संकटाचाही त्यांनी धीराने सामना केला आणि त्याच्यावर मात केली. वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्यांची शिकण्याची उमेद कायम असल्याचे या पुस्तकातील विविध प्रसंग वाचल्यावर लक्षात येते. प्राचीन श्रुती, वेदवाङ्मयाबद्दलचा अभ्यास करताना तरुण विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधतात. सकारात्मक जीवनशैली समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल.