Assorted StoriesHariti PrakashanHee Vyavstha Kay Aahe?Hi Vyavstha Kay Ahe?Hi Wyavastha Kay Aahe?IdeologicalKathasangrahLaghukatha SangrahaRajeev KaalelkarRajiv KalelkarShort FictionShort StoriesStoriesStoryVaicharikकथासंग्रहराजीव कालेलकरलघुकथा संग्रहवैचारिकहरिती प्रकाशनही व्यवस्था काय आहे?ही व्यवस्था काय आहे? He Wyawstha Kay Ahe? Hi Vyavstha Kaay Aahe? Hee Vyawsthaa Kai Aahe?
Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
गंभीर आणि महत्वपूर्ण विषयांवर राजीव कालेलकर यांनी केलेले विचारप्रवृत्त करणारे हे लेखन. या पुस्तकातील लेखांमध्ये अपंगत्व, दलित, स्त्रीप्रश्न, मैत्री, संगीत, मार्क्सवाद, संस्कृती इत्यादींवर भाष्य केले आहे. ' राजीवचे लिखाण मुख्य धारेतील मार्क्सवादी विचारवंतांना उदेशून नसून प्रत्यक्ष संघर्षातील कार्यकर्त्याशी असलेला संवाद आहे,' असे दिनानाथ मनोहर यांनी प्रस्तावनेत म्हटलेआहे. 'प्रश्न पुरुषभानाचे' या पहिल्या विभागात मैत्री, लैंगिक नितीमत्ता, हिंसा या विषयांवर चर्चा करतात.
'क्षमता व अक्षमतेचे सांजिक प्रतिमान' या विभागात निरोगी मन, अपंगत्व, शहरीकरण या मुद्यांवर लेखन केले आहे.' मार्क्सवाद' या विभागात भांडवलशाही, हिंसाचार, संस्कृती, श्रमशक्ती अशा विषयांवर भाष्य आहे. चौथा ' पुस्तके, साठी आणि संगीत' हा विभाग सांस्कृतिक अंगाने जातो. कालेलकर यांच्या चळवळीतील अनुभवांना मनन व चिंतनाची जोड मिळून झालेले हे लेखन.
हे पुस्तक 'अपंगत्व' चे सामाजिक प्रतिमान काय आहे।स्त्री-पुरुष नाते संबंधाचे वेगवेगळे आयाम आणि मार्क्सवाद, संगीत अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत राजीव कालेलकर अचूक वेध घेतात।तितकीच चांगली प्रस्तावना या पुस्तकाला दीनानाथ मनोहर यांनी लिहिली आहे। एक वेगळा अनुभव या पुस्तकातून मिळतो।।