Summary of the Book
राज्यारोहण प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून मराठा कुळांची यादि करवली गेली, ती ९६ कुळे. या पुस्तकात लेखकाने थेट आडनावापासून सुरवात करून वंश, गोत्र आदी नोंदी केल्यामुळे सर्वसामान्याला आपले गोत्र, वंश, कुळनाव समजून घेणे खुपच सोयीचे गेले आहे.