Summary of the Book
सचिन तेंडूलकर या नावानं आज सारं विश्व व्यापलं आहे. आपल्या गळ्यातील ताईत बनलेला सचिन ही एक दंतकथा बनला आहे. सचिनच्या जडणघडणीविषयी समजून घ्यायला कोनाला आवडणार नाही! सचिनच्या क्रिकेटवीर होण्यात मोठा वाटा असेलला अजित तेंडूलकर यांनी सचिनच्या समस्त चाहत्यांची उत्सुकता ओळखून सचिनच्या बालपणापासून त्याच्या क्रिकेट पदार्पणापर्यंतची ओळख करून दिली आहे. शारदाश्रम, सरावाचा पहिला, सामना, शालेय क्रिकेटचं पहिलं वर्ष, सराव, सुनील गावसकर यांच पत्र, गोलंदाजीचं वेड, विश्वविक्रमी भागीदारी, पुरस्कार, परदेश दौरा, रणजी पदार्पण आदींजी विस्तृत माहिती पुस्तकात आली आहे.
Yeshudas Bhosale
24/04/2014
wa sub sunder
prajakta jadhav
28/01/2014
all are the awaosmmmmmmmmm book
mahesh v sanas
31/12/2011
it's "GOD OF CRICKET" book.
sagarmaral
09 Jun 2011 05 30 AM
i love sachin
Sachin is a really good cricketer.
Bhushansingh patil
07 Apr 2011 05 30 AM
"SACHIN TENDULKAR" is not only cricketer bt he is "GOD" of "GOD"
एकनाथ Zaware
05 Mar 2011 05 30 AM
सचिन भारतरत्न व्हावा, नव्हे तो आहेच, फक्त सरकारने ते जाहीर करावे हि इच्छा
मूर्ती लहान कीर्ती महान................ सर्व महाराष्ट्राची शान म्हणजेच मास्तर ब्लास्टर
सचिन सचिन सचिन सचिन सचिन................................................................................
krupali atul wadekar
04 Oct 2011 05 30 AM
sachin, you r so great!!!! hats of u.
Deepak
04 Mar 2011 05 30 AM
Really God of Cricket. . . . . . . . . . !
नील पवार
04 Feb 2011 05 30 AM
ह्या पुस्तकात एका फोटोची कमी आहे .... सचिन ने २०११ चा वर्ल्ड कप उचलल्याचा !!!!
तो फोटो टाकून हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करावं आशी माफक इच्छा आहे आम्हा क्रिकेट रसिकांची , आणि सचिन चाहत्यांची .
ज्ञानेश्वर भुजबळ
25/03/2011
सचिन तू क्रिकेटचा देव आहेस.
वा सचिन साहेब असेच खेळत राहा . आणि भारताला हा २०११ चा world cup जिंकून द्या!
शुभ दिवस
सचिन हा क्रिकेटचा देव ahe
आशिष दिलीप मारणे
18/03/2011
माझ्या मते देवाची एकच प्रतिमा आहे ती म्हणजे सचिन तेंडूलकर
सचिन वसंतराव इंगोले
03 Oct 2011 05 30 AM
तुझ्या सारखा ह्या विश्वात दुसरा कोणीच नाही, तु भारताची आन बान आणि शान आहे तु यंग क्रिकेटर्सच प्रेरणा स्थान आहेस... तु आमच्यासाठी देवाचे गिफ्ट आहे.... तु अमर राहो... सर्व मानवतेच्या र्हुदियात....
अमोल विष्णू गवळी
03 Aug 2011 05 30 AM
सचिन खरे तर तुला अरे-तुरे बोलणे आम्हाला शोभत नाही पण अरे-तुरे बोलल्याशिवाय मला आपलस वाटत नाही. जीवनात तुझ्या सारखा मित्र मिळावा हीच इच्छा. तुझ्या भावी कारकीर्दीस लक्ष लक्ष शुभेच्छा.
प्रा. ईश्वर भिसे.
03 Jul 2011 05 30 AM
सचिन अजून बरीच वर्ष खेळत राहा.
तुला खूप-खूप शुभेच्छा.
ajit aandhale अजित आंधळे
03 Jun 2011 05 30 AM
आयुष्यात मला एकदा तरी मिठी मारायची आहे सचिन, आरे तुला माहित नाही आम्ही लोक किती नशीबवान आहोत ते, कारण तुझ्यासारख्या रत्नाला आम्ही आमच्या डोळ्यांसमोर पाहतो, आणि मन अगदी गर्वाने भरुन येते की खरच भारतीय असण्याचा अभिमान का नसावा?
प्रथमेश मयेकर
03 Jun 2011 05 30 AM
सचिन सारखा क्रिकेटर आणि माणूस फक्त एकदाच घडला जातो
javed
03 May 2011 05 30 AM
सचिन तू खूप महान आहेस......
अमोल
03 Apr 2011 05 30 AM
सचिन तू एक उत्तम क्रिकेट खेळाडू आहेस तुला मनःपूर्वक शुभेच्या.
जयदत्त
03 Mar 2011 05 30 AM
सचिन तू खूप नम्र आहेस, आणि ते तुझ्या चेहऱ्यावरून झळकते. तू किती मोठा आहेस हे तुला माहित आहे पण तरी सुद्धा तू गर्विष्ट नाही आहेस. तुला यावर्षी विश्वकप नक्की मिळणार आहे.
jahangir mulani
03 Mar 2011 05 30 AM
सचिन तू फार सहनशील आहेस आणि तुझ्या aathavani तू जपल्या aahet.
शशिकांत मुले
03 Jan 2011 05 30 AM
ईश्वराची एक मूर्त सदिच्छा म्हणजे सचिन !
सचिन तू क्रिकेटचा देव आहेस आणि एक चांगला माणूस पण.