Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
१०९ रू फक्त. लहान मुलांना नक्की वाचायला द्या. स्वतः वाचा. आजी आजोबांच्या आठवणीत रमून जा.
Chintamani moghe
06 Nov 2019 08 38 PM
तुम्ही आजी आजोबांना काय घेतलेत?
काही नाही ना?
नवीन नव्वारीची साडी व सदरा पायजमा,
किंवा साडी किंवा पँट शर्ट
दर वेळेस तेच तेच होतय ना।
मग एक सुचवू का?
तुम्हच्या मनातल प्रेम भावना व्यक्त केल्या तर
आजी आजोबांना सांगितल्या तर
कश्या प्रकारे म्हणताय का?
तर माझ्या कविता मदत करतील तुम्हाला,
नक्की आजी आजोबांना भेट म्हणून द्या।
ह्या वेळेस आजोबा हा कवितासंग्रह नक्की वाचा आजी आजोबांना द्या
तसेच तुम्ही पालकांनी देखील हा कवितासंग्रह आपल्या मुलांना द्या आनंद द्विगुणित करा।
संपर्क ९६५७००४१९७
Chintamani Prabhakar moghe.
23 Feb 2018 12 19 PM
आजोबा .आजोबा ...आजोबा..
कधी भेटलात का कडकडून आपल्या आजोबांना.
थरथरणारे काठी घेऊन चालणारे.
देवाची पूजा करणारे. शाळेत सोडणारे.खाऊ देणारे.
शुभंकरोती शिकवणारे.
आपल्याबरोबर खेळ खेळणारे.
चाँकलेट आईस्क्रीम आणणारे.
शेतात काम करणारे.
तुम्हचेच आजोबा ...
धक्काधक्कीच्या जीवनात कुठेतरी हरवलेत ना.
त्यांना भेटायला वेळच मिळत नाही ना.
तर तुम्ही भेटू शकता त्यांना.
कवितेच्या रूपात.प्रत्येक कवितेतून तुम्हाला ते भेटतील.
हा कवितासंग्रह वाचल्यावर तुम्हाला तुम्हचे बालपणीचे दिवस ;आजी आजोबा नक्की आठवतील.तुम्ही पुन्हा आजी आजोबांच्या जवळ जाल.त्यांना कडकडून भेटाल.
खरच आजोबा नातू यांच्यातील गोड नाते अनुभवायचे असेल तर नक्की वाचावा असा कवितासंग्रह "आजोबा"
स्वत: लहान होण्यासाठी;प्रत्येक आजोबा आजीनी प्रत्येक नातवंडानी एकदा तरी वाचावा असा काव्यसंग्रह.
सहज सोप्या अश्या आजोबांवरील 89 कविता. आजोबांच्या आठवणीनी मन हलवून सोडणाऱ्या कविता वाचा.प्रत्येक घरी आजोबा असलेच पाहीजेत. फक्त 100रुपयात.
विचार काय करताय .फक्त आजोबांसाठी ; आपल्या नातवंडासाठी घ्याच "आजोबा".
चिंतामणी प्रभाकर मोघे. पंढरपूर.
Nikhil Kulkarni
01 Feb 2018 08 47 PM
I have read these poems they are really heart touching specially you can gift to your ajoba on his birthday