Home
>
Books
>
कथासंग्रह, अनुभव कथन, अनुवादित
>
Lovhing Natalee Eka Aaichya Ashavadachi Ani Vishwasachi Kasoti Aruba Apaharan Natyachi Ani Tya Nantarchya Bhrashta Rajkaranachi Satyakatha - लव्हिंग नॅटली एका आईच्या आशावादाची आणि विश्वासाची कसोटी अरुबा अपहरण नाटयाची आणि त्या नंतरच्या भ्रष्ट राजकारणाची सत्यकथा
लव्हिंग नॅटली
एका आईच्या आशावादाची आणि विश्वासाची कसोटी अरुबा अपहरण नाटयाची आणि त्या नंतरच्या भ्रष्ट राजकारणाची सत्यकथा
Anubhav KathanAssorted StoriesBeth HollowayEka Aaichya Ashavadachi Ani Vishwasachi Kasoti Aruba Apaharan Natyachi Ani Tya Nantarchya BhrashtaKathasangrahLoving NataleeLoving NataliMehata Publishing HouseMehta Publishing HouseMemoriesPurnima KundetkarShort FictionStoriesStoryTranslatedअनुभव कथनअनुवादितएका आईच्या आशावादाची आणि विश्वासाची कसोटी अरुबा अपहरण नाटयाची आणि त्या नंतरच्या भ्रष्ट राजकारणाचीकथासंग्रहपूर्णिमा कुंडेटकरबेथ हॉलोवेबेथ होलोवेमेहता पब्लिशिंग हाऊसलविंग नॅटली
Hard Copy Price:
25% OFF R 240R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
2005च्या मे महिन्यामध्ये बेथ हॉलोवेला तिची मुलगी नॅटली तिच्या हायस्कूल सीनियर क्लासच्या ट्रीपला गेलेली असताना अरूबा बेटावरून बेपत्ता झाल्याचा भयानक फोन आला. ह्या घटनेला चार वर्षे झाल्यानंतर बेथने तिच्या मुलीच्या बेपत्ता होण्याची ही कथा आणि हृदय पिळवटून टाकणारा तिचा तो कसोटीचा काळ, तसेच ज्या अतूट विश्वासाच्या जोरावर तिने ह्या परिस्थितीशी झुंज दिली, त्याबद्दल जगाला सांगायचे ठरविले.
मुलीच्या शोधासाठी बेथने पूर्णपणे समर्पित स्वयंसेवकांच्या ताफ्यासह अथक परिश्रम घेतले. तरीही यातील अनेक प्रश्न अनुत्तरित होते आणि अजूनही आहेत. घटनेच्या या कथनातून भ्रष्ट राजकारणाचे जे दर्शन घडते, त्यामुळे "सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' ह्याच वचनाचा प्रत्यय येतो. एका आईच्या हिमतीची, ताकदीची, समर्पणाची आणि अढळ प्रेमाची ही प्रेरणादायी सत्यकथा आहे!