Bharatiy Vidya BhavanBharatiya Vidya BhavanBharatiya Vidya Bhavan Pune KendraBhartiy Vidya BhavanBhartiya Vidya BhavanDr Ramchandra JoshiDr. Ramchandra J. JoshiG K PradhanG. K. PradhanG.K. PradhanGk PradhanInspirationalKadambariMarathi NovelNovelRamchandra J JoshiRamchandra J. JoshiRamchandra JoshiSaad Deti HimshikhareSad Deti HimshikhareSpiritualTransalationTranslatedअनुवादआध्यात्मिककादंबरीजी के प्रधानजी. के. प्रधानडॉ रामचंद्र जोशीडॉ. रामचंद्र ज. जोशीभेट - अध्यात्मिकभारतीय विद्या भवनभारतीय विद्या भवन पुणे केंद्ररामचंद्र ज. जोशीसाद देती हिमशिखरेहिमशिखरे
Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 250R
187
/ $
2.40
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एक गुणवंत आणि बुद्धिमान खेळाडूला तरुणपणीच हिमालयातील गुहेत जाऊन राहण्याची ओढ लागते. संसाराचा त्याग करून परमार्थ साधण्याची इच्छा निर्माण होते. ती कशी आणि हा तरुण आपल्या ध्येयाकडे कशी वाटचाल करतो, त्याचे कथन लेखक जी. के. प्रधान यांनी केलं आहे. त्यांच्या 'टूवर्ड्स द सिल्व्हर क्रेस्ट ऑफ हिमालयाज' या कादंबरीचा डॉ. रामचंद्र ज. जोशी यांनी केलेला हा अनुवाद आहे. समाजात वाढत असलेला भ्रष्टाचार, ढासळलेली नीतिमत्ता, सत्तेची हाव अशा निराशजनक परिस्थितीत मनःशांती देण्यासाठी अध्यात्मिक साहित्याची नितांत आवश्यकता आहे, असे पुस्तकात म्हटले आहे. त्याच धर्तीवर या पुस्तकातील अनुभव वाचकासमोर आणले गेले आहेत.
फार फार वर्षांपासून मला खुणावत असलेले पुस्तक वाचून खूप काही मिळवल आणि अजून बरच काही मिळवायला हवय हा संदेश देतय. अतिशय भारावून गेलोय. भविष्याच्या पोतडीत काय आहे न जाणे शोध चालू आहे.
Mayuresh Joglekar
06 Aug 2019 11 39 AM
A must read book. Read once and get answers to all your questions.
shovnak kelkar
22 Feb 2019 06 09 PM
Best autobiography ever
Anil B Pawar
05 Apr 2018 03 24 PM
every body should read it.
Sunil Kanle
16 Jul 2017 10 41 PM
II श्री स्वामी समर्थ II
योग्य आणि अचूक आध्यात्मिक उन्नति साठी एका ईश्वर साक्षात्कार झालेल्या सत पुरुषाने लिहिलेला अमूल्य आणि अनमोल ग्रंथ..! प्रत्येक साधकाने आवर्जून वाचावा असा मार्गदर्शक ग्रंथ :- साद देती हिमशिखरे !