विनोद सासवडे
22 Mar 2025 02 11 PM
सुंदर लेखन, बोधकथेतून जीवनाचे सार सांगण्याचा उत्तम प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. याची पुढील अवृत्ती उपलब्ध असेल तर अवश्य कळवावे
प्रतीक वैद्य
19 Sep 2023 08 23 AM
जीवनावश्यक कौशल्यांची जाणीव करून देणारे उत्तम पुस्तक
Sachin Hirve
12 Sep 2023 11 30 AM
Good Book
Anish Jamadar
18 Jan 2023 03 57 PM
उत्तम पुस्तक आहे . पुढील आवृत्तीत आतील प्रकरणे अधिक विस्ताराने मांडल्यास निश्चितच अधिक प्रभावी ठरेल
अभिनव साळवी
14 Aug 2022 01 33 PM
सध्या सोप्या भाषेत आणि उदाहरणासह प्रेरणा देणारे एक उत्तम पुस्तक .. पुढील आवृत्ती कुठे मिळेल किंवा लेखकांचे सर्व लेख कुठे वाचायला मिळतील याबाबत माहिती मिळावी.
ज्ञानल विसपुते
23 Mar 2022 02 48 PM
सहज सोप्या भाषेतून प्रेरणा देणारे उत्तम पुस्तक
संचित देशपांडे
24 Nov 2021 05 33 PM
संग्रही ठेवावे असे पुस्तक.अतिशय साध्या सोप्या शब्दांत उदाहरणासह केलेली मांडणी बोध देऊन जाते . सरांचे रविवारचे लेख आवर्जून वाचतो .या लेखांची लेखमाला म्हणजेच अजून एखादे पुस्तक अवश्य प्रकाशित व्हावे ही अपेक्षा आणि सदिच्छा
varsha more
11 Sep 2021 03 21 PM
motivational book .....great experience
हार्दिक घाडगे
23 Jan 2021 05 14 PM
मनाला सकारात्मक अनुभूती मिळाली ..... छान आहे पुस्तक
Ravindra shelke
12 Aug 2020 10 48 PM
दुसरा भागही लवकरच प्रकाशित करावा...... शुभेच्छा
अजित अभ्यंकर
06 Aug 2020 10 54 PM
वाचनीय पुस्तक........ काही पाठांचा बोध अधिक सविस्तर द्यायला हवा.... एकूणच उत्तम
प्रकाश भोसले
01 Aug 2020 10 13 AM
कोरोना से डरो ना....... भीती कमी करून सकारात्मक जगण्यासाठी उत्तम पुस्तक आहे.
Sachin pathak
31 Jul 2020 09 19 PM
It's Motivational book. Refers from my friend I want to purchase it please keep it in stock.
डॉ. कल्पेश तारमळे
28 Jul 2020 08 34 PM
क्विक हिल हा अँटीव्हायरस कॉम्प्युटर साठी पुण्यातच जन्मला आणि जगप्रसिद्ध झाला.
सागर ननावरे यांच्या लेखणीतून साकारलेलं हा मनाचा अँटीव्हायरस खरोखर उत्तम औषध आहे. आत्ताच या ग्रंथाचं पहिलं पारायण संपूर्ण झालं आणि जसं देवपूजा करून पारायण करून एक आत्मिक समाधान बळ मिळते अगदी तसचं या क्षणास मला जाणवत आहे . आपणांस आणि आपल्या लेखणीतून साकारलेल्या या ग्रंथास अंतःकरण पासून धन्यवाद.🙏🏻 हा मनाचा अँटीव्हायरस अधिक लोकापर्यंत जाऊन प्रत्येक जण फुल्ल चार्ज होईलच . १०० %
आत्ता वेळ आहे सर्व प्रत्यक्ष आमलात आणायची
Just Do It 👍🏻
एम कोथिंबिरे
28 Jul 2020 11 37 AM
कोरोना लॉकडाऊन च्या काळात दोन वेळा पुस्तक वाचले.... या कठीण काळात त्यातील गोष्टी, प्रसंग आठवू लागले आणि मी प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकलो.....साध्या सोप्या भाषेत अगदी छोटया गोष्टींतुन बोध देणारे उत्तम पुस्तक आहे.... अवश्य वाचा
Ravindra Wankhede
07 Mar 2020 03 09 PM
Best Motivation Book for early readers
प्रा. बालाजी म्हस्के
04 Mar 2020 12 17 PM
मनाला धडा देणाऱ्या ५० गोष्टी....वाचनीय प्रेरक पुस्तक
अजिंक्य एकबोटे
29 Feb 2020 12 37 PM
हलक्या फुलक्या भाषेत व्यक्तिमत्वाला आकार देणारे सुंदर पुस्तक असून त्यात दिलेले दाखले आणि उदाहरणे भावणारी आहेत. समर्पित पान विशेष आवडले.
priti Jagdale
18 Feb 2020 03 58 PM
motivational book........explain concepts with stories & exaples.....
अजित अभ्यंकर
05 Feb 2020 02 24 PM
मनावर साचलेली धूळ कमी करणारा संग्रही ठेवावा असा मनाचा antivirus....
vrushali Limaye
05 Feb 2020 02 21 PM
Motivational Book for motivated person.
आनंद पुरोहित
23 Jan 2020 10 30 AM
अप्रतिम पुस्तक.
मनाचा अँटीव्हायरस इन्स्टॉल करायला लावून प्रगतीची वाट दाखविणारे एक अतिशय उपयुक्त पुस्तक....अवश्य वाचायाला हवेच
आनंद रा. पुरोहित
पुणे
धनंजय कुलकर्णी
18 Nov 2019 03 00 PM
सहज सोप्या भाषेत उदाहरणांसह व्यक्तिमत्व विकासाचे धडे या पुस्तकातून दिले आहेत...बालक,पालक,युवक आणि सर्वांसाठीच एक प्रेरणादायी पुस्तक आहे.
Mrs. A P Joshi
12 Jun 2019 06 30 PM
Most usefull book for everyone. Titles of topics are interesting.
Sagar Bhosale
10 Jun 2019 11 11 PM
मांडणी खूपच छान आणि व्यक्तिमत्त्व विका सासाठी आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्ती साठी खूप फायदेशीर पुस्तक
Ashwini more
07 Jun 2019 02 57 PM
Great thoughts delivered from this book.....read it again & again
Mrs. Suraja khandare
07 Jun 2019 02 51 PM
One of the best book for personality development & getting success. I was gifted from my friend by last week. Stories are motivate us.....
khalkar T
07 Jun 2019 06 55 AM
अतिशय सुंदर पुस्तक...
यतिल लेख वाचनीय असून व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे आहेत