Hard Copy Price:
32% OFF R 220R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
* इंटरव्ह्यू (मुलाखत) म्हणजे काय? ती का महत्त्वाची आहे? * मुलाखतीचे भाग * मुलाखतीची तयारी करताना * मुलाखत घेणारा काय बघणार असतो? * मुलाखत घेणाऱ्याच्या अपेक्षा * मुलाखतकाराला इच्छुक उमेदवारामध्ये काय नको असते? * मुलाखतीदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे अपेक्षित विषय * काय करावे व काय करू नये? * दूरध्वनीवरील मुलाखतींसाठी हे लक्षात असू द्या. * बायो-डेटा लिहिण्यासाठीच्या सूचना. * बायो-डेटा महत्त्वाचा का असतो? * बायो-डेटामध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहेत? * तुमच्या बायो-डेटामध्ये कोणती माहिती नसावी? * चांगला बायो-डेटा लिहिण्यासाठी सूचना. * बायो-डेटा पाठवताना * काही सामान्य चुका * कंपनी कर्मचाऱ्याकडून काय अपेक्षा करते? * कर्मचाऱ्याकडून अपेक्षित नसलेल्या गोष्टी * पूर्वपरवानगीने करता येणाऱ्या गोष्टी * मुलाखतीची प्रक्रिया * मुलाखतीचे टप्पे 1. ओळख 2. चर्चा 3. समाप्ती * मुलाखत पॅनेल * मुलाखतीपूर्वी * मुलाखतीनंतर * टेलीफोनवरील मुलाखत * मुलाखतीची प्रश्नोत्तरे * फ्रेशर्ससाठी प्रश्न * नोकरीशी संबंधित प्रश्न * वागणुकीविषयी प्रश्न * अविवाहित आणि विवाहित स्त्रियांसाठी प्रश्न * शिक्षणाविषयी प्रश्न * अनेकदा नोकरी बदलण्यासंबंधीचे प्रश्न * करिअरमधील ब्रेकसंबंधीचे प्रश्न * पगार किंवा वेतनाविषयीचे प्रश्न * (बॉण्ड) स्वीकार/करारावर सही करण्याबाबतचे प्रश्न * बॉण्डवर सही करण्याच्या सर्वोत्तम पद्धती * मुलाखतदाराचे मूल्यमापन पत्रक * मुलाखतकार काही इशारा/संकेत देऊ शकतो. * मुलाखतीदरम्यान करू नयेत अशी सात विधाने * एम्प्लॉयमेंट लेटरमधील सर्वसाधारण मुद्दे * आपला एकूण पगार न वाढवता एखादी कंपनी आपले फायदे कसे वाढवू शकते? * मुलाखतीबाबत उमेदवाराला नेहमी पडणारे प्रश्न * उमेदवाराकडून नियोक्त्याच्या अपेक्षा * मुलाखत मूल्यांकनाचे (रेटिंग) निकष * घरून काम करण्याविषयी (वर्क फ्रॉम होम) विचारले जाणारे प्रश्न