लाईफ पॉज अँड प्ले
9789386625267 Aadhyatmik Atmavikas Atmavikasanand BookGanga Publications Life Pause And Play Spiritual Swami Atmavikas Swami Atmavikasanand आत्मविकास आत्मविकासानंद आध्यात्मिक बुकगंगा पब्लिकेशन्स लाईफ पॉज अँड प्ले लाईफ पॉझ अँड प्ले स्वामी आत्मविकास स्वामी आत्मविकासानंद
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 299 R 224 / $ 2.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 299 R 224 / $ 2.87
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
वास्तवाशी फारकत घेऊन जीवन जगणे जसे अशक्य, तसेच आध्यात्माशी फारकत घेऊन आनंदी व समाधानी जीवन जगणे अशक्य. बहुतेकांचा, खास करून तरूण पिढीचा मात्र समज असतो, की आध्यात्मिक जीवन हे केवळ म्हातारपणी जगण्यासाठीच असते. जेव्हा इंद्रिये थकून गेलेली असतात, मनाची उमेद संपलेली असते, तेव्हा आपण आनंदाच्या शोधार्थ प्रवास सुरू करतो. हा आनंद आपल्याहून वेगळा, दूर कुठेतरी सातासमुद्रापलीकडे असतो, अशी आपली धारणा असते. खरे तर हा आनंद-समाधान अगदी आपल्याजवळ असतो, कारण तो आहे आपला मूळ स्वभाव.

‘लाइफ पॉज अ‍ॅन्ड प्ले’ हे पुस्तक आपल्या दैनंदिन जीवनात येणार्‍या
ऊन-पावसाच्या खेळाचे वास्तव आहे. आपल्या दैनंदिन जीवनात घडणार्‍या छोट्या-मोठ्या घटनाक्रमांचे निरीक्षण करून त्यावर थोडे आत्मपरीक्षण जर आपण केले, तर रोजच्या जीवनात आनंदाचे रोपण आपण सहज करू शकतो; हे या पुस्तकातील काही उदाहरणे आणि व्यक्तिचित्रांचा अभ्यास करून दिसून येते. तेव्हा जीवनाच्या संध्याकाळी आंबट चेहरा करून अध्यात्म जगण्यापेक्षा, आत्ताच या क्षणापासून सुरुवात का करू नये?

या पुस्तकाच्या प्रत्येक कथेमागे एक आध्यात्मिक सत्य दडलेले आहे. तेव्हा पुस्तक भराभर वाचून काढण्यापेक्षा, कथेमागे असलेले मर्म समजून घेत त्यातील संदेशावर जर रवंथ करता आले, तर मन:शांतीच्या शोधार्थ धडपडणार्‍या आपल्या सगळ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच साहाय्यक ठरू शकेल.
Book Review
Write a review

arun shelkar
07 Mar 2025 04 17 PM

This is very inspirational book. Every story has given unique lesson. Book means lifeline. I have purchased many copies and gifted to my friends.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat