Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
कॅनडातही आई वडिलांच्या समस्यांमुळे मुलांचे पालनपोषण व्यवस्थित होऊ शांत नाही हे सत्य समोर येई . पुस्तकांची प्रस्तावना आणि पहिला चॅप्टर वांचण्याजोगा आहे तसेच शेवटचा चाप्टरही वाचवा ही विनंती .
रेवती भागवतांची अतिशय कठीण प्रसंगांना तोंड देण्याची हिम्मत वाखाणण्याजोगी आहे . समस्या सोडवताना कितीही अपयश आले तरी जिद्दीने काम करत राहण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद आहे . जरूर विकत घेऊन वाचावे असे पुस्तक.
Kavita Shanbhag
31/10/2022
अतिशय अंतर्मुख करणारे पुस्तक . कॅनडा सारख्या प्रगत देशातही किती घाण समस्या असू शकतात हे समजते. सर्वानी आवर्जून वाचावे .