Home
>
Books
>
अर्थशास्त्र
>
The Millionaire Next Door (Marathi) - द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर (मराठी)
द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर (मराठी)
9789352203543AarthshastraArthshastraEconomicalEconomicsSaket PrakashanSTANLEY THOMAS J.Suniti KaneThe Millionaire Next Door (Marathi)William D. Dankoअर्थशास्त्रद मिल्यनेअर नेक्स्ट डोअर (मराठी)सुनीति काणेसुनीती काणेसाकेतसाकेत प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 399R 299
/ $
3.83
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
'द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर' हे पुस्तक ज्या लोकांनी संपत्ती जोडलेली आहे त्यांच्या अंगी असलेल्या सात समान गुणधर्माचा शोध घेऊन त्यांचा वारंवार उल्लेख करतं. उदाहरणार्थ, दशलक्षाधीश वापरलेली गाडी विकत घेताना भरपूर घासाघीस करतात, आपल्याजवळील संपत्तीचा मुलांना मोठ्या वयापर्यंत थांगपत्ताही लागू न देता मुलांचं संगोपन करतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला श्रीमंतांकडून अपेक्षित असलेली खर्चीक जीवनशैली पूर्णपणे टाळतात. अशा अनेक गोष्टीबंद्ल तुम्हाला या पुस्तकात माहिती मिळेल