Home
>
Books
>
सेल्फ हेल्प
>
The Greatest Salesman In The World Tumche Jivan Ani Nashibachi Badalvinare Yashachi Prachin Dha Sutre - द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड तुमचे जीवन आणि नशिब बदलविणारे यशाची प्राचिन दहा सूत्रे
द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड
तुमचे जीवन आणि नशिब बदलविणारे यशाची प्राचिन दहा सूत्रे
Aug MandinoBusiness Aani ManagementBusiness Aani VyvastapanBusiness Aanni WaywastapanGreatest SalesmanIn The WorldManagementPra.Pushpa ThakkarPro.Pushpa ThakkarPushpa ThakkarSaket PrakashanSalesmanThe Greatest SalesmanThe Greatest Salesman In The Worldइन द वर्ल्डऑग मॅन्डिनोग्रेटेस्ट सेल्समनद ग्रेटेस्ट सेल्समनद ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्डप्रा.पुष्पा ठक्करपुष्पा ठक्करबिझनेस आणि व्यवस्थापनसेल्समनसाकेत प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हफीद नावाच्या एका उंट राखणार्या मुलाविषयी आणि जीवनातील त्याचा हीन दर्जाचे स्थान सुधारण्यासंबंधीच्या त्याच्या मनातील ज्वलंत इच्छेविषयीची ही एक आख्यायिका आहे. त्याच्यातील सुप्त क्षमता सिद्ध करण्यासाठी, त्याला मोठय़ा काफिल्याच्या व्यापार्याद्वारे - पाथ्रोसद्वारे बेथलहेमला पाठवले जाते, केवळ एक झगा विकण्यासाठी. ते विकण्यात तो अपयशी ठरतो आणि दयेच्या एका क्षणात वाहवून ते अमूल्य वस्त्र त्याच्या खाणावळीजवळील एका गुंफेत, एका नवजात बालकाला ऊब मिळावी, म्हणून देऊन मोकळा होतो. हफीद काफिल्यात ओशाळवाणा होऊन परत येतो. पण तो येत असताना एक तेजाने झळाळणारा तारा त्याच्या डोक्यावर प्रकाशत असतो. पाथ्रोस या घटनेचा अर्थ एक दैवी संकेत असा करतो आणि हफीदला १० प्राचीन चर्मपत्रे देतो, ज्यांच्यात या मुलाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे ज्ञान सामावलेले असते. हफीद जगातील सर्वात महान सेल्समन बनण्यासाठी या लिखाणातील सहस्यांचा व्यवहारात वापर करतो आणि त्यांनी त्याच्यासाठी जी सिद्धी खेचून आणली, तसंच ते तुमच्याहीबाबत होऊ शकते, हे विशद करणारे हे पुस्तक आहे.