Hard Copy Price:
R 270
/ $
3.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
गेल्या पन्नास-साठ वर्षात भारतीय स्त्रियांचं मनोविश्व खूप बदललं आहे. वेगाने बदलत आहे. पण तरीही त्यांच्या भोवतीचं वातावरण मात्र पूर्ण बदललेलं नाही. समाजाच्या अपेक्षा बदललेल्या नाहीत. जगण्याची आधुनिक शैली स्वीकारताना त्यातला पारंपरिक बाज मात्र स्त्रियांनीच सांभाळावा आणि मध्यममार्गी जगण्याच्या चौकटीतून बाहेर न पडताच त्यांनी जगाचा वेध घ्यावा, अशी समाजाची अपेक्षा असते.
अशा तळ्यातमळ्यात जगणा-या स्त्रियांचा आणि त्यांनी आपल्या परीने सोडवलेल्या काही सामाजिक गणितांचा वेध या कथांमध्ये घेतल्याचं जाणवतं. स्त्रियांनी आपल्या निर्णयक्षमतेची ताकद ओळखल्याची खूण या कथांमधून उमटलेली आहे. सहजसुंदर भाषा आणि ओळखीचं वातावरण, यामुळे या कथेतली पात्रं परकी न वाटता अलगद मनात येऊन बसतात.