Summary of the Book
सल्लागार ,पेन फिजिशियन आणि अॅनेस्थेशियॅालॅाजिस्ट-बॉम्बे हॉस्पिटल आणि शोध संस्थान सल्लागार ,पेन फिजिशियन -लीलावती ,शुश्रुषा आणि एस .एल .रहेजा हॉस्पिटल ,मुंबई ,महाराष्ट्र-भारत
दीर्घकालीन वेदना (chronic pain)हा एक सामुहिक राष्ट्रीय आजार आहे .दिर्घकालीन वेदनेच्या विविध पैलूंची ,त्यावरील उपचारपद्धतींची , औषधांची ,तंत्रप्रणालींची सविस्तर माहिती सोप्या भाषेत सांगणारे आणि वेदनाशमन व्यवस्थापनशास्त्रावर आधारित असलेले हे पुस्तक म्हणजे सागरातील दीपस्तंभ आहे.