Summary of the Book
आंबा लागवडीविषयी व फळांच्या जाती, रोग व कीड नियंत्रण याची तपशीलवार व परदेशी आंबा जातींचीही माहिती पुस्तकात असून फळप्रक्रिया व रोपवाटिका व्यवस्थापन आणि फळप्रक्रिया याबाबत परिपूर्ण माहिती पुस्तकात असून कोकणबरोबर अन्य विभागातही शेतकरी आंबा लागवड प्रारंभ करावी इतके अभ्यासपूर्ण पुस्तक झाले असून निर्यातीबाबत दिलेली माहिती मार्गदर्शक अशीच झाली आहे.