Summary of the Book
मुलांत रमणे सर्वांनाच आवडते, पण मुलांना रमविणे ही कला आहे. हृदयात लळा, जिव्हाळा असला की ती कला साध्य होते. मुलांच्या तालावर नाचणे मोठ्यांना आनंद देते. या बडबडगीतातून बालकांना आवश्यक तो ताल मिळतो. मुलांना भावणारा शब्द्नाथ इथे आहे. या बडबडगीतांमुळे असंख्य मराठी घरे बोलकी होतील.