मी अभिमन्यू
Currently unavailable

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
घरात एकुलते मूल असले की साहजिकच लाडाकोडात वाढ होणे ओघानेच येते. डॉ. सतीशकुमार पाटील यांनी 'मी अभिमन्यू' मधील नायकही असाच संपन्न घरातील एकुलता एक लेक. आई तर त्याला नजरेआडही करू देत नसे. शाळेतही हुशार विधार्थी शिक्षकांचा लाडका. मित्रपरिवारही भरपूर. वयात येण्यापुर्वीच वेदिका नावाच्या मुलीशी मैत्रीचे नाते जडलेले. दहावीतून अकरावीत शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. डॉक्टर होणार हा सर्वांचा विश्वास. पण याच काळात पाय दुखावल्याचे निमित्त होऊन तो आजारी पडला. हा आजार साधासुधा नसून मांड्यांच्या कॅन्सरपर्यंत पोचला. मग सुरु झाला घर व दवाखाना असा पाठशिवणीचा खेळ. आई आता रुग्ण मुलाचे सर्व काही करू लागली. वडील, आजी - आजोबाही मनोभावी त्याची सेवा करू लागले. शस्त्रक्रियेनंतर उठता - बसता, चालता येऊ लागले. मात्र जीवन पूर्वपदावर येते तोच फुफ्फुसात कॅन्सरच्या गाठी पसरलेल्या दिसल्या व पुन्हा एकदा कॉटवर हालचाल ण करता पडून राहावे लागले. यातूनच मृत्यू समीप आल्याची चाहूल लागलेल्या या कॅन्सरग्रस्त तरुणाची कहाणी या कादंबरीतून वाचायला मिळते.

‘मी अभिमन्यू’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5100407083232462111
Book Review
Write a review

राजू विलास कोरे
15/02/2019

मी अभिमन्यू हे पुस्तक घरातील प्रत्येकाने वाचण्यासाठी आहे. घरातील एखादी व्यक्ती आजारी असताना कुटुंबाची होणारी अवस्था याचे सुंदर चित्रण केले आहे.
Priyanaka Sanjay Jirage
15/02/2019

mi abhimanyu pustak khup sundar lihile aahe, tyatil anek prasang majhya jivnashi sambandhit aahet ase vatate.
Sumayya Abuhasan Kazi
02 Dec 2019 05 30 AM

Very Nice Book.....
Bhagyashri Pavan Naik
02 Dec 2019 05 30 AM

mi abhimanyu he pustak vachalya nantar aaj samajat ase anek abhimanyu disat aahet.
Anuradha Anil Hadpad
29/01/2019

मी अभिमन्यू खूप सुंदर पुस्तक आहे. लेखकाला खूप खूप शुभेच्छा....
Archana Abhijit Sutar
29/01/2019

Mi Abhimanyu, very nice book....
Altaf Afajal Naik
29/01/2019

bahut badhiya kitab likhi hai. yah kitab sab logone jarur padhani chahiye...........
Praful Mahaveer Sadalage
29/01/2019

mi abhimanyu pustak chan lihile aahe. lahan paniche anek khel vachtana majhya balpanachi athavan jhali. many thanks.....
Reshma Appasab Shirahatti
29/01/2019

नशिबी आलेल्या अनन्वित अत्याचाराचा हसत मुखाने स्वीकार करण्याचे धाडस मी अभिमन्यू पुस्तक वाचून नक्कीच येईल.
Sonam Prakash Nikam
29/01/2019

मी अभिमन्यू या पुस्तकातील अभिमन्यू ईश्वराच्या अगणित खेळामधील एक अत्यंत महत्व पूर्ण जखमी खेळाडू लेखकाने सुंदर पद्धतीने लिहिला आहे. लेखकाला पुढील लिखाणास मनपूर्वक शुभेच्छा....
Jafarsadik Mahammadhanif Tarlekar
24/01/2019

Very nice Book... Congratulations............
Onkar Dilip Parit
24/01/2019

mi abhimanyu ya pustakat eka tarun mulachi kahani sundar lihili aahe, majha bhau davakhanyat astana aamchya sampurn gharachi avastha ashich jhali hoti. lekhakala pudhil likhanas shubhechha....
शुभम संजय देसाई
24/01/2019

मी अभिमन्यू हे पुस्तक वाचताना लहानपणी मी खेळलेले अनेक खेळांची तसेच लहानपणीच्या मित्र परिवाराची आठवण झाली. लेखकाने अतिशय सुंदर वर्णन केले आहे.
Ahemad Ayub Matwal
24/01/2019

bahut badiya book hai, har ek ensan ne yah book jarur padhana chahiye.
Ananda Mallikarjun Koli
23/01/2019

khup sundar pustak aahe, mala khup aavadale....
अश्विनी भालचंद्र घाटोळे
21/01/2019

‘मी अभिमन्यू’ ही कादंबरी कॅन्सर या असाध्य आजाराकडे नकारात्मक नव्हे, सकारात्मक नव्हे, तर तटस्थपणे पहायला लावणारी ही कलाकृती आहे.
Suddamhusen Mahamad Nadaf
21/01/2019

Very nice Book.......
Stevenson Pitchiah Dara
21/01/2019

“मी अभिमन्यू” या पुस्तकामधून प्रेमाच्या स्पर्शाने प्रेमाचे विश्व कोरणाऱ्या तरुणाचे भावविश्व लेखकाने छान पद्धतीने मांडले आहे.
Ausara Pahalsing Saud
21/01/2019

mi abhimanyu he pustak mla majhya jivnatil anek prasang athavnyas bhag padate aahe. lekhakala khup khup shubhechha.....
निशा रोहिदास काठे
21/01/2019

“मी अभिमन्यू” हे पुस्तक म्हणजे पितृकर्तृत्वाची जाण असणाऱ्या आणि मातृभक्तीने ओतप्रोत भरलेल्या मुलाची कथा आहे.
Koustubh Shinde
19/01/2019

very nice book....
रोहन औदुंबर अकीवटे
19/01/2019

मी अभिमन्यू ही कादंबरी म्हणजे नीतिमत्तेचे शिक्षण, उपदेश, माणूस घडविण्याचा ध्यास आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी ही कलाकृती होय.
Sarika Gautam Bhosale
19/01/2019

"मी अभिमन्यू" या कादंबरीतून शालेय जीवनातील जपलेले निस्सीम प्रेमबंध आणि मैत्रीतील पवित्र, नात्याचा अर्थ ही पदोपदी जाणवत राहतो.
वर्षा अशोक माने
19/01/2019

22) शालेय, कॉलेज जीवनातील मैत्रीचे ऋणानुबंध, तारुण्य सुलभ भावना, आकर्षण या पलीकडचे नातेसंबंध "मी अभिमन्यू" पुस्तकात सुंदर लिहिले आहेत.
Neha Kamble
18/01/2019

श्री उत्तम कांबळे यांचे पुस्तक आई समजून घेताना या पुस्तकातील त्यांनी साकारलेली आई पेक्षा मी अभिमन्यू या पुस्तकातील आई सरस वाटते आहे.
Chaitanya Magdum
18/01/2019

मी अभिमन्यू या पुस्तकामध्ये वडील आणि मुलाचे प्रेम सुंदर लिहिले आहे, प्रत्येक वडील आपल्या मुलाची काळजी कशा पद्धतीने घेतो हे वाचावयास मिळाले....
किरण बसवराज बागडी
18/01/2019

मी अभिमन्यू पुस्तक वाचताना मला माझ्या जीवनातील अनेक प्रसंग आठवले, अनेक ठिकाणी लिहिलेल्या भावनिक क्षणामुळे मी स्वत:चे अश्रू रोखू शकलो नाही. लेखकाचे मनपूर्वक शुभेच्छा...
Aniket Rajaram Kamble
18/01/2019

"Mi Abhimanyu" Gharatil pratyekane vachave ase pustak aahe.
तुषार आप्पासो जुगळे
17/01/2019

पुस्तकातील अभिमन्यूचे प्राण वाचवताना न थकता, न थांबता, न रडता, आपला मुलगा आजारातून सुखरूप बरा कसा होईल यासाठी करण्यात आलेले प्रयत्नाचे वर्तनवादी चित्रण छान पद्धतीने लिहिले आहे.
विजय तानाजी पवार
17/01/2019

मी अभिमन्यू पुस्तकामध्ये अभिमन्यूचे शालेय जीवनातील सहलीचे वाचले. मला माझ्या शालेय जीवन आठवले. लेखकाचे अभिनंदन...
Sandip Sawant
16/01/2019

अप्रतिम पुस्तक....
Netaji Birajdar
16/01/2019

मी अभिमन्यू या पुस्तकामध्ये लेखकाने शालेय मुलांच्या जीवनातील प्रेम प्रकरण खूप छान पद्धतीने लिहिला आहे. असा प्रसंग जवळपास सर्वच मुलामुलींच्या आयुष्यात येतो असे माझे ठाम मत आहे. लेखकाला पुढील लेखनास शुभेच्छा...
Ravindra Londhe
16/01/2019

Mi Abhimanyu pustak vachatana ekhadya kutumbatil vyakti aajari astana sarvanchi honari avastha lekhakane chan lihili aahe.
Viranna Telagu
15/01/2019

great book
Prashant Dhondiram Waje
15/01/2019

लहानपणी आई वडिलांनी सांगितलेली अभिमन्यूची गोष्ट जो एकदा चक्रव्युव्हमध्ये अडकत जातो. आज हे पुस्तक वाचताना त्याची प्रचिती आली. कॅन्सर आजाराच्या चक्रव्युव्ह बाहेर न पडणाऱ्या अभिमन्यू अवस्था झाली आहे हे स्पष्ट दिसून येते. लेखकाचे खूप खूप आभार...
Siddarth Nandrekar
15/01/2019

khup sundar pustak lihile aahe. majhe shaleche divas punha aathavale. nice book....
Sourabh Rajkumar Kole
15/01/2019

very nice book...
Pradip Patil
14/01/2019

पुस्तकातील अभिमन्यूचे प्राण वाचवण्यासाठी भाबड्या अन दिलदार वडिलांचे दर्शन कथानकातून प्रतीत होते.
Darshan Manojkumar Ugare
14/01/2019

"मी अभिमन्यू" कादंबरीतून आपले मुल आजारी असताना आई-वडील यांची होणारी अविश्रांत दमणूक स्पष्ट दिसते. हे वास्तव सत्य लेखकाने लिहिले आहे.
Akash Prakash Jadhav
14/01/2019

एखाद्या परिवारात कोणीही आजारी पडले तर त्या संपूर्ण परिवाराची होणारी ससेहोलपट याचे वास्तव चित्रण मी अभिमन्यू या कादंबरीत दिसून आले.
Nandkishor Mahajan
14/01/2019

मी अभिमन्यू पुस्तक वाचताना एक वडील आपल्या मुलाला जगविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने करीत असलेल्या प्रयत्नाचे चांगले उदाहरण दिसून येते.
Shailendra Balaso Magdum
13/01/2019

मी अभिमन्यू हे पुस्तकातून वडिलांचे कर्तुत्व, त्याच्या सामाजिक जाणीवा आणि त्या पार पाडता पाडता पालकाच्या मनाची होणारी व्यथा उत्तम पद्धतीने लिहिले आहेत. पुढील वाटचालीस शुभेच्छा..
प्रसाद प्रभाकर गाडगीळ
13/01/2019

आपल्या आईचे व्यक्त, अव्यक्त रूप आपणास आठवण्यास मी अभिमन्यू हे पुस्तक भाग पडते.
Sammedinee Anil Desai
13/01/2019

मी अभिमन्यू या पुस्तकातून मुलगा आणि आई यांच्यातील प्रेमसंबंध प्रतिबिंबीत होत राहते.
Deepali Pradeep Chaudhari
13/01/2019

मी अभिमन्यू हे पुस्तक वाचताना आईचे, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातील, जीवनातील स्थान, प्रभावीपणे मांडले आहे. असे स्पष्टपणे जाणवत राहते.
Soham
01 Dec 2019 05 30 AM

Matach Radu awaru shakalo nahi. Nakaratmak pan satya
Nikhil
01 Dec 2019 05 30 AM

Gr8 book
पार्श्व
01 Dec 2019 05 30 AM

I have cried while reading this book .....not once not twice the feelings of the courageous and unlucky Abhimanyu made me know the real meaning of life and understand what it is to face the death ....you all should read this book once in your life.
Harsh
01 Nov 2019 05 30 AM

Novel should be translated into English. It has taken a lot time to read. But beautiful book best of luck
Rahul magdum
01 Nov 2019 05 30 AM

अतिसुंदर
Dr. Amruta Vinod Mokashi
01 Nov 2019 05 30 AM

कॅन्सर आजाराने त्रस्त असणाऱ्या आणि गंभीरपणे जीवनाकडे पाहणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी कादंबरी म्हणजे "मी अभिमन्यू" हे पुस्तक आहे.
Shekhar gouraj
01 Nov 2019 05 30 AM

One of the best book i ever read in my life...
Sharad patil
01 Nov 2019 05 30 AM

पुस्तकातील अनेक वाक्य जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडतात डॉक्टर sahebancha कविता संग्रह मनमर्मि आणि पैलतीर वाचले होते. त्यानंतर जवळ जवळ पाच वर्षांनी ऐक सुंदर कथानक वाचण्यास मिळाले. बेस्ट ऑफ लक
विद्या गणपती देशमुख
01 Nov 2019 05 30 AM

कोणत्याही परिस्थिती ठामपणे जगण्याविषयीचं तत्वज्ञान हळूवारपणे सांगणारी अप्रतिम कादंबरी म्हणजे "मी अभिमन्यू" असे मला वाटते.
Dr. Kaveri Magdum
01 Nov 2019 05 30 AM

'मी अभिमन्यू' ही कादंबरी कॅन्सरग्रस्त तरुणाची मनोव्यथा मांडणारी कादंबरी आहे.
Nalband Zafar jahangir
01 Oct 2019 05 30 AM

सुंदर
Dr. Amit Ashok Dhale
01 Oct 2019 05 30 AM

अप्रतिम cancer ग्रस्त रुग्नाचे कल्लोळ डोळ्यात अश्रू आले स्टार्ट to end कादंबरी संपवली
दिशा दर्शन उगारे
01 Sep 2019 05 30 AM

मुलाच्या प्रेमापोटी आणि आपल्या मुलाला जगविण्यासाठी रात्रंदिवस झटणारी, ध्येयवेड्या आईची ही एक चरित्रगाथा आहे असे मला वाटते.
Virendra Karadage
01 Sep 2019 05 30 AM

मी अभिमन्यू हे पुस्तक समाजातील कौटुंबिक जनजीवनातील समन्वय साधणारी एक आशय गाथा आहे.
अश्विनी तुकाराम नाईक
01 Sep 2019 05 30 AM

मी अभिमन्यू ही कादंबरी आई-वडील, आजी-आजोबा यांचा घरातील लाडोबा असणाऱ्या मुलाशी असलेला संबंधाचे खूप छान पद्धतीने वर्णन केले आहे.
ज्योती सुधीर भवरे
01 Sep 2019 05 30 AM

'मी अभिमन्यू' या पुस्तकामधून आईची शिकवण, आईचे संस्कार, तिचे शहाणपण आणि स्वाभिमान याचे उत्तम प्रभाव प्रत्येक आईवर नक्कीच पडेल. अशी मला खात्री आहे.
Ibrahim Tahasildar
01 Sep 2019 05 30 AM

Very nice Book....
Prashant Amgonda Patil
01 Aug 2019 05 30 AM

‘मी अभिमन्यू’ ही कादंबरी सुंदर मंथन मांडणारी तसेच अनेक पदरी आशयसूत्र असणारी कादंबरी आहे. प्रत्येकाने जरूर वाचा. लेखकाला पुढील वाटचालीस शुभेच्छा...
Pravin Bharamgonda Patil
01 Aug 2019 05 30 AM

पुस्तकातील अभिमन्यू हा मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. धन्यवाद..
Sandeep Tamgave
01 Aug 2019 05 30 AM

पुस्तकातील अभिमन्यूच्या मनात आलेले विचार अगदी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जातात. मी सुद्धा पुस्तक वाचताना पुस्तकाशी एकरूप झालो होतो. छान लेखन झाले आहे.
Abhijeet Patil
01 Aug 2019 05 30 AM

‘मी अभिमन्यू’ या पुस्तकामध्ये मृत्यू समोर उभा असताना तरुण मुलाची व्यथा, त्याच्या मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो.
Mangesh Koli
01 Aug 2019 05 30 AM

लेखक व्यवसायाने डॉक्टर असून सुद्धा एक उत्तम कादंबरी लिहिण्याचे आगळे- वेगळे कौशल्य आत्मसात करून अप्रतिम “मी अभिमन्यू” पुस्तक लिहिले आहे. लेखकास पुढील वाटचालीस शुभेच्छा...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat