Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
विद्याताई मांजर फन वाचली. याआधी तुमचं लेखन वाचल नव्हत, .. खुपच चान आहे पुस्तक. सहज सोप्या भाषेतल, हलक फुलक तरीही विचार करायला लावणारं. तुमची लेखन शैली आवडली.
Vibhavari Abhyankar
15/03/2016
Hi, this is Vibhavari - मांजरफन वाचत आहे. अॅनारबर - अरभाट , खूप आवडलं. एकदा कधी भेटलो की प्रत्यक्ष अनुभव सांगा - canvas थक्क करणारा आहे
विजया वीरकर
15/03/2016
अमेरिकन मराठी जन मन अधिवेशन - पन्नास वर्षांचा प्रवास
जशी मराठी माणसाची उत्तर अमेरिकेत मुळे रुजली तसे नोकरी, गाडी, घर या पलीकडे जाऊन मराठी म्हणून अमेररकेत कायमचे राहताना स्वत:च मराठीपण टिकववण्याची या समाजाने सतत पद्धतशीर धडपड केली, अजूनही करीत आहे. या धडपडीचा इतिहास म्हणजे, विद्या हडीकर सप्रे आणण अशोक सप्रे या दांपत्याचे नवीन पुस्तक, अमेरिकन मराठी जन मन अधिवेशन विद्या हर्डीकर सप्रे आणि अशोक सप्रे हे दोघेही गेली अनेक वर्षे बृहन्महाराष्र मंडळातच नव्हे तर अनेक सामाजिक संस्थांमध्य कार्यरत आहेत. त्यामुळे त्या दोघांना अमेररकेतील मराठी चळवळीचा दांडगा अनुभव आहे. आता पुढची पिढी अमेररकेत समरस होत असताना लेखकांना जाणवणारे बदल, पूवीच्या पिढीने केलेल्या, आणि नवीन पिढी कडून त्याची पुनरावृत्ती होत असलेल्या काही चुका या सर्वांचे विशेल्षण अमेरिकेतील मराठी संस्थांच्या चालकांनी अभ्यास करावा असे आहे.
Ravi Gaonkar
15/03/2016
I loved reading both books. I learned a lot about the BMM foundation and your leadership role it it. Ashok's too.