Summary of the Book
NRI गल्फी गंध- जोडती सोळा वर्षांनी मायदेशी बंध. या पोटलीत! (पोतडीत)...साल 2000 ते 2016 ह्या कलावधीतील गल्फी लाईफच्या स्वानुभव आठवणींची रेखाचित्रे, किस्से, पंचवीस देशांच्या सफरीचे भटकंती चित्र सापडेल. हे अनुभव कधी आखाताच्या वास्तवाचे सत्य समजून घेण्यास तर कधी परदेशातील नुसत्याच भुलवणाऱ्या वैभवाच्या आहारी न जाता आयुष्याचे ध्येय गाठण्यास मार्गदर्शक ठरतील.
त्यानुसार प्रयत्नांची दिशा ठरवत आवश्यक तेवढं बचतीचं उद्दिष्ट गाठून, सगळ्या आघाड्यांवर यशस्वी ठरत, एका आनंदी आयुष्याचा आयाम उलगडत जाईल.
परदेशी वास्तव्य त्यातील सुखांपलीकडील धोके आणि भारतात सुखेनैव परतीची वाट चोखंदळयासाठी हे अनुभवकथन जणू वस्तुपाठ बनू शकते. पैसे कमवणे, गमवणे,
कधी यश, अपयश ह्या ऊनपावसाच्या खेळात तुमच्या आयुष्याच्या क्षितिजावरील इंद्रधनुष्य सप्तरंगी होण्यासाठी वयाच्या चाळिशीनंतर विचारांची दिशा महत्त्वाची ठरते.
शैलेशची अमूल्य साथ आणि जगप्रसिद्ध लोकांच्या अतिशय उत्तमोत्तम मुलाखती घेण्याचा जागतिक विक्रम केलेले सुप्रसिद्ध मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळेच ही गल्फी सेल्फी रेखीव होऊ शकली, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.पुस्तकाला हे रंगरूप येण्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहाय्य मिळालं त्या सुलभा तेरणीकर व मंगला गोडबोले तसेच हे पुस्तक आपल्यापर्यंत आणणाऱ्या बुकगंगा पब्लिकेशन्सचे मंदार जोगळेकर व सुप्रिया लिमये यांचे विशेष आभार.
अंजली-शैलेश
Omesh Tekade
13 Mar 2019 01 10 PM
वाचताना बुद्धीच्या तेजोमय प्रकाशाला आनंद पोहचवणारं अनुभवकथन,खुपच छान,सुंदर लिखाण.मी आपल्या पुढच्या लिखाणाची आतुरतेने वाट पाहतोय,तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्या.
vikram bolegave
16 Feb 2019 12 43 PM
एखाद्या गोष्टीचा मजकूर वाचताना त्याचं वास्तव दर्शीरूप नयना समोर प्रकट करणं , हे फक्त एक लेखकच नाही तर एक चांगला जाणकार आणि अभिरुचीसंपन्न वाचक/प्रेक्षक पण करू शकतो. तीच अभिरुचिकता मला ह्या अनुभव कथनात दिसली. अंजली मॅडम ,खूप सुंदर लिखाण .. तुम्हाला मनःपूर्वक खूप शुभेच्या..!
Bhakti
01 Feb 2019 01 20 PM
Very nice book Anjali! A must read for everyone who want to settle outside India. Thanks for sharing your amazing experience. All the Best.
Sandeep S. Bhogawade
21 Jan 2019 04 24 PM
Great Book !! I like from my bottom heart
When I was reading I experience like I am in UAE
Best Wishes
From my Family
Milind Bhide
22 Jul 2018 02 27 PM
For long we Indians were blessed with the teaching of वसुधैव कुटुम्बकम but very few of us get to follow this preaching.
Travel and settlement in a new country enriches us as an individual and global citizen.
Also true is the fact that Man travels entire world in search of happiness and comes home to find it.
This potli Gives us these tresures of wisdom Anjali and her family found to take it back home.
Loved the book !
राजीव टेके
18 Jul 2018 07 16 AM
आम्ही व जोशी कुटुंबीय कतार मधे एकाच भिंती ने विभागलो होतो. कुठलेही काम हाती घेतले की ते (यशस्वीरित्या) तडीस जाई पर्यंत त्याचा पिच्छा सोडायचा नाही हे आम्ही नेहमीच अनुभवत आलो आहोत.....मग ते आई बाबांचा विझा असो, महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम असोत, परदेशी पर्यटन असो, घरी एखादे get together असो, indian embassy मधली कामं असोत, अनिष चा अभ्यास किंवा extra curricular activities असोत, शैल काॅटेज चे design आणि अशा किती तरी गोष्टींमधे अंजली ची involvement आणि तितकीच सुरेख शैलेश ची साथ .......आणि जेव्हा समजलं की अंजली लेखन पण करत आहे तर खरंच फार आश्चर्य वाटलं नाही. ही दोघं मिळून कुठलही शिवधनुष्य पेलू शकतात याची खात्री होती........पुस्तक वाचल्यावर आमच्या सारख्या गल्फ रिटर्न असणार्याना हा स्वानुभव असल्याची प्रचिती येते आणि नवख्याना हे पुस्तक मार्गदर्शक ठरते. मला स्वतःला कुंपणावरुन उडी घेण्यासाठी याचा खूप लाभ झाला. Really feel proud of you Anjali for your dedication and Shailesh for supporting you in every circumstances. Would wait for the Audio book in your voice which will put more impact on the readers. Best wishes always
मयुरा कानडे
10 Jul 2018 11 36 PM
अप्रतिम पुस्तक :-)
पुस्तक वाचताना प्रत्यक्षदर्शी असल्यासारखं वाटलं. यांच्या अनुभवांची पोटली तिकडे जाऊ पाहणाऱ्या नवख्यांसाठी मार्गदर्शकाचे काम करेल.
खूप खूप शुभेच्छा!!!
Kishori Kasat
21 Mar 2018 03 41 PM
Excellent book Anjali! While reading book you experience a virtual reality. A book for everyone who want to settle outside India or want to know from someone who have already experienced it for a wholesome long duration.
Poonam
19 Feb 2018 03 46 PM
This book is a guideline to everyone who ll have a dream to go to out of country. The place, of which we did not have a single idea, wat ll b the culture, how to reside, how to mixed up with the people with whom we don't have a blood relation, how to react with the problems Nd of course how to get the solutions too. This book ll give u all the answers of these things . At the time of reading, visual stands in front of u. This is the best part which I liked the most. The book ll never let u bored.
Mrinal Deshpande
22 Jan 2018 11 59 PM
Hi Anjali…. Your “Potli – a gulfy selfie” is a perfect reflection of life in Gulf. Very nicely described. Your book will definitely change the thinking of NRI people. After the desired achievements one has to go back to Maaybhoomi. But decision to go back is not easy. You have set an example. Would like to congratulate you for that and for your first but successful attempt of “Potli”.
- Mrinal
Shantanoo Deshpande
19 Jan 2018 03 56 PM
This is really an amazing book! Thanks Anjali for sharing your wonderful experience. It gives perfect idea about foreign life and culture. Unbelievable part is after enjoying all these kind of luxury abroad, you and your family took a decision to come back and settled in India….it’s really appreciable but very difficult to follow….”Shayad Bharat ki mitti ki baat hi kuch aaisi hai……!!!”
- Shantanoo Deshpande
Seema Chiney
10 Jan 2018 10 59 PM
A must read book for everyone who are willing to settle down in Golf countries. Anjali has narrated so nicely that we have actually experienced every moment with her..!!
Madhavi Tandon
02 Jan 2018 09 43 AM
This book is a fast and fun read. It gave me an insight into the realities of living in the Gulf and the issues faced by Indians who go there to work. Anjali has painted a picture of her experiences in a humorous and interesting manner. A must read for anyone planning to travel to the Gulf or whose family members may already be there.
AKSHAY BANKAR
31 Jul 2017 02 02 PM
अंजली ताई खूप छान लिहलं आहे ...तुमचा प्रवास आहे असा समोर उभे राहतो वाचताना ..प्रसंग जिवंत डोळ्यासमोर उभे राहतात.. गल्फची लाईफ प्रत्यक्ष अनुभवल्या सारखी वाटली ....पुढच्या पुस्तकाची वाट पाहत आहे ..पोटली प्रकाशन कार्यक्रमाला मी उपस्तित होतो...एका दिवसात पुस्तक वाचून संपवलं...छान अनुभव ...